महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअरवर परिणाम होणार? कंपनीच्या मोठ्या ग्राहक कंपनीचे दिवाळे निघाले
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी आयपीओची मुदत आता संपली आहे. आता गुंतवणुकदार स्टॉक वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IREDA कंपनीच्या IPO शेअर्सची लिस्टिंग झाल्यानंतर, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
23 तासांपूर्वी -
Marinetrans India IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअर प्राईस बँड फक्त 26 रुपये, संधी सोडू नका
Marinetrans India IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मरिनट्रांस इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. मरिनट्रांस इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 26 रुपये निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये कंपनीने 4000 शेअर्स ठेवले आहेत.
1 दिवसांपूर्वी -
IREDA IPO | 32 रुपयाचा शेअर एकदिवसात तब्बल 37 टक्के परतावा देऊ शकतो, स्वस्त IPO शेअर चर्चेत
IREDA IPO | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज झाले आहेत. तज्ञांच्या मते पहिल्याच दिवशी या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किंमत करतील. आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO 38 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.
2 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकदारांना मालामाल, IPO शेअर्सचे वाटप तपासण्याची प्रक्रिया जाणून घ्या
Tata Technologies IPO | काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेवटच्या दिवशी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला 69.4 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 3042 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निर्धारित केले होते. आता गुंतवणूकदार IPO शेअर वाटपाची प्रतीक्षा करत आहेत.
2 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार आणि पैसा दुप्पट होणार
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 22-24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 3 दिवसात टाटा टेक्नॉलॉजी IPO 69.43 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. अँकर गुंतवणूकदारांची गुंतवणूक वगळून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये 1.56 लाख कोटी रुपये मूल्याची बोली प्राप्त झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात मोठा IPO मानला जात आहे.
3 दिवसांपूर्वी -
Rockingdeals IPO | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार! रॉकिंगडील्स सर्कुलर IPO पहिल्याच दिवशी देईल 40 टक्के परतावा
Rockingdeals IPO | रॉकिंगडील्स सर्कुलर या स्मॉलकॅप कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचा IPO आता 213 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त कामगिरी करत आहेत.
3 दिवसांपूर्वी -
IREDA IPO | 32 रुपयाचा IREDA आयपीओ शेअर पहिल्याच दिवशी 37 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देईल
IREDA IPO | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA या सरकारी कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देऊ शकतो. IREDA कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 12 रुपये प्रीमियम किमतीवर वाढत आहेत. IREDA कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 37 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
5 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअर धुमाकूळ घालणार, पहिल्याच दिवशी 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ने शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल करु शकतात. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत.
5 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार! टाटा टेक्नॉलॉजी IPO ला तुफान प्रतिसाद, GMP पाहून गुंतवणूकदार खुश
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आतापर्यंत टाटा टेक्नॉलॉजी IPO 11 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स धुमाकूळ घालत आहेत.
6 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | होय! टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअर्स अल्पावधीत तुमचा पैसा दुप्पट करणार, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO द्वारे ही कंपनी 3042.5 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये निश्चित केली आहे. यापूर्वी टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस कंपनीचा आयपीओ 2004 साली लाँच करण्यात आला होता.
7 दिवसांपूर्वी -
Flair Writing IPO | फ्लेअर रायटिंग IPO शेअर्सचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
Flair Writing IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पेन बनवणारी फ्लेअर रायटिंग कंपनीने आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. या कंपनीचा IPO अवघ्या काही तासांत पूर्ण सबस्क्राइब झाला आहे. फ्लेअर रायटिंग कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स विकून 177.90 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे.
7 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, ग्रे मार्केट सांगतंय पहिल्याच दिवशी 70 टक्के परतावा मिळेल
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक धुमाकुळ घालत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 340-345 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या किंमत बँडच्या तुलनेत 70 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
8 दिवसांपूर्वी -
IREDA IPO | IREDA IPO लाँच, शेअरची किंमत 30 ते 32 रुपये, फक्त 13,800 रुपये गुंतवून सुरुवात करा
IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सरकारी मालकीची कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळनंतर आता सरकारी मालकीच्या कंपनीचा हा दुसरा मोठा IPO आहे.
9 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO धुमाकूळ घालणार, आत्तापासूनच पहिल्याच दिवशी 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिसतोय
Tata Technologies IPO GMP | टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉकबाबत ग्रे मार्केटमधून सकारात्मक अपडेट आली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO स्टॉकने ग्रे मार्केटमध्ये 350 रुपये किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.
10 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | खळबळ माजवणार IPO! आजच्या GMP प्रमाणे पहिल्याच दिवशी 75% परतावा मिळेल, पुढे किती?
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये जाहीर केली आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक जबरदस्त कामगिरी करत आहे.
12 दिवसांपूर्वी -
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी IPO ने कल्याण केलं, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिला 90 टक्के परतावा
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीसह सूचीबद्ध झाले आहेत. कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स 90 टक्के प्रीमियम वाढीसह 264.10 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स 139 रुपये किमतीवर गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले आहेत.
12 दिवसांपूर्वी -
IREDA IPO | आला रे आला IPO आला! शेअरची प्राईस फक्त 30 ते 32 रुपये, अल्पावधीत करेल मालामाल
IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. पुढील आठवड्यात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA कंपनीचा IPO लाँच होणार आहे. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30-32 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. IREDA Share Price
14 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर प्राईस बँड सहित फायद्याची माहिती समोर आली
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूह आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. टाटा समूहाने आपला शेवटचा IPO 2004 साली TCS कंपनीचा लाँच केला होता. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी टाटा मोटर्स कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र आता टाटा समूहाने ही कंपनी स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
14 दिवसांपूर्वी -
ROX Hi-Tech IPO | लॉटरी लागणार! पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना मिळणार 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, GMP ने आनंदी-आनंद
ROX Hi-Tech IPO | आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO अवघ्या 3 दिवसात 291 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. आरओएक्स हाय-टेक कंपनीचा स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा देण्याची शक्यता आहे. या कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
16 दिवसांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत तेजीत, मोठी संधी सोडू नका
Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो, असे मत तज्ञांनी मांडले आहे. IPO शेअर च्या किंमत बँडबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहीर केली नाही.
16 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! टायटन शेअर्स या कारणाने तेजीत आले, फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा
-
NECC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एनईसीसी शेअरने अवघ्या 1 महिन्यात दिला 60 टक्के परतावा, शेअरची किंमत 32 रुपये
-
Gautam Adani | बंगाली बाणा! ममता बॅनर्जींचा अदानी ग्रुपला धक्का, 25 हजार कोटींचा ताजपूर बंदर प्रकल्प काढून घेतला
-
PaisaBazaar CIBIL Score | कर्जाची लवकर परतफेड आणि क्रेडिट कार्ड बंद केल्याने क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल, कारण जाणून घ्या
-
Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा पटेल इंजिनिअरिंग शेअर अल्पावधीत बंपर कमाई करून देणार, टार्गेट प्राईस जाहीर
-
GMR Power Share Price | 43 रुपयाचा शेअर तेजीत, एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, लवकरच मल्टिबॅगर?
-
SJVN Share Price | अल्पावधीत 109 टक्के परतावा देणारा एसजेव्हीएन शेअर तेजीत, किंमत 76 रुपये, ऑर्डरबुक मजबूत
-
Flair Writing IPO | फ्लेअर रायटिंग IPO शेअर्सचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
-
Fact-Check | भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर झाली? आर्थिक अंधभक्ती सुसाट, फडणवीसांनी केली शेअर, अदाणींनी पोस्ट डिलीट केली
-
Patel Engineering Share Price | होय! फक्त 7 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत दिला 600% परतावा, दिग्गजांकडून शेअर्सची खरेदी