6 December 2019 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
नगरविकास खात्यावरून फडणवीस यांनाच 'ठाकरे दणका'; घाई गडबडीतील निर्णयांना स्थगिती ५,००० कोटी मंजूर झालेल्या ४ जलसिंचन प्रकल्पात अनियमितता; भाजपचे संकटमोचक संकटात? आधी विष्णूचा अवतार, मग छत्रपती शिवाजी महाराज, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी मोदींची तुलना आ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लाचार बोलणाऱ्या भाजपच्या 'वाघ'प्रवक्त्याचं कसाब ट्विट? राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांकडून सामूहिक बलात्कार भिवंडी महापालिकेत काँग्रेसला बाजूला करत 'कोणार्क विकास आघाडीचा' महापौर
x

Privacy Policy

Privacy Policy

महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आपले वैयक्तिक हित लक्ष्यात घेऊन तुमच्या अधिकाराचा आम्ही नितांत आदर करतो. तुमचे वैयक्तिक हित जपणे हा आमच्या व्यवसायाचा खूप महत्वाचा पैलू आहे. आपले वैयक्तिक हित लक्ष्यात घेऊन आमच्या कंपनीने ‘वैयक्तिक हित जपण्याचे धोरण’ हे अगदी साधे, सरळ आणि सोपे ठेवले आहे. तुम्ही महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज या संकेतस्थळाला भेट दिल्यावर तुमच्या इच्छे विरुद्ध किंव्हा तुमच्या अनुमतीशिवाय आम्ही तुमची कोणतीही व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. आम्ही केवळ ढोबळमनाने माहिती गोळा करणे असे आमचे धोरण आहे.

त्यामुळे महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुमच्या वैयक्तिक माहितीबद्दल आपण निश्चिन्त राहून बातमी वाचण्याचा आनंद घ्या.

जर तुम्ही महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज या संकेतस्थळाला भेट देऊन बातमीची काही पाने वाचलीत आणि माहिती डाउनलोड केलीत, पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत तर आमची कंपनी तुमच्या महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज भेटीबाबतची माहिती स्वयंचलित पध्दतीने साठवून ठेवतो, परंतु त्या स्वयंचलित पध्दतीने पद्धतीने साठवलेल्या ढोबळ माहितीतून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही.

महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज या संकेतस्थळाला भेट दिल्यावर जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यात संकेतस्थळाला भेट देणारा किंव्हा देणारी कोणता ब्राऊजर वापरता (म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर, नेटस्केप/मोझिला, क्रोम, सफारी), तुम्ही वापरात असलेल्या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे नाव (उदाहरणार्थ एमटीएनएल, व्हीएसएनल, हॅथवे इत्यादी), तम्ही कोणती ऑपरेटिंग सिस्टम वापरता (उदा. मॅक ओएस किंव्हा विंडोज इत्यादी), संकेतस्थळाला भेट दिल्याची तारीख -वेळ आणि महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज या संकेतस्थळाला भेट दिल्यावर कोणकोणत्या पानांना भेट दिली याबाबतची माहिती जमा करण्यात येते. आम्ही काहीवेळेस ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या महाराष्ट्रानामा.कॉम वेब न्यूज या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा किव्हा आमच्या अमूल्य वाचकांना उत्तम प्रतीचे ब्राउजिंग अनुभव देण्यासाठी आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी वापरतो.

राहुन गेलेल्या बातम्या