महत्वाच्या बातम्या
-
Health First | रस्त्यातील थुंकी | चप्पल शूजमार्गे घरात कोरोना येत नाही ना | उपाय
जगभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग (SARS CoV-2) झपाट्याने वाढत चालला आहेत. पण आर्थिक दृष्ट्या तोटा होत असल्याने बऱ्याच देशांमध्ये लोक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. भारतात देखील दुकान- ऑफिस उघडले आहेत. ज्या मुळे लोकांचे बाहेर ये- जा सुरू आहे. अशात कोरोना विषाणूंचा (Corona Virus) धोका देखील वाढला आहे. अश्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे की बाहेर कुठून ही कोरोनाचा संसर्ग येता कामा नये. तसं तर स्वच्छतेसाठी लोकं जागरूक झाले आहेत. पण आपल्या जोड्यांकडे कोणाचे ही लक्ष दिले जात नाही. आपल्याला आपले हात स्वच्छ ठेवण्यासारखेच आपल्या जोडे-चपलाच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया की आपली पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी काही टिप्स.
2 वर्षांपूर्वी -
Health First | भाजकी लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आपण भाजकी लवंग खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. भाजकी लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊया. भाजलेल्या किंवा भाजक्या लवंगाच सेवन केल्यानं तोंडातील वास उद्भवणाऱ्या जंतांचा नायनाट होतो आणि तोंडाचा वास कायमचा दूर होतो. दात दुखत असल्यास लवंग भाजून दातांच्या खाली दाबून ठेवावं आणि हळुवार चावावं. असे केल्यास दात दुखी पासून सुटका मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Health First | पचनक्रियेचा त्रास आहे | मग कोबी आहे अत्यंत गुणकारी
कोबीमध्ये साधारणपणे व्हिटॉमीन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असते. पायरी डॉक्सिन, थायमिन, रायबा प्लेविन, नियासिन यासारखे आवश्यक जीवनसत्वे कोबीमध्ये असतात. त्याबरोबरच मॅग्नीज, फास्फोरस, कॅल्शियम इत्यादी खनिजे कोबीमध्ये विपुल प्रमाणात असतात. कोबी हा एक चांगला फायबर स्त्रोत आहे.
2 वर्षांपूर्वी -
अँटीबॉडी आणि कोरोना संदर्भात ICMR'चा गंभीर इशारा | पहा काय म्हटलंय
कोरोना व्हायरसच्या नवीन केसेस कमी होऊ लागल्या आहेत. मंगळवारी 47 हजारावर नवीन रुग्ण सापडले होते. तर आज हा आकडा पुन्हा वाढला असून 54,044 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. मृतांची संख्या कमी होत आहे. असे असले तरीही आयसीएमआरने मोठा इशारा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Health First | कॉर्न रेशीम | मधुमेह ते उच्च रक्तदाबाच्या समस्येवर उपयुक्त
मक्याचे कणीस जे आपल्या सर्वाना परिचित आहे परंतु शतकांपासून पारंपारिक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या त्याच्या रेशमी केसांचादेखील समावेश आहे. कॉर्न रेशीम, नावाप्रमाणेच रेशीम केस आहेत जे आपण संपूर्ण अखंड कॉर्न खरेदी करताना पाहतो. ताजा कॉर्न रेशीम सुमारे १० -२० सेमी लांब असतो आणि रंग सोनेरी पिवळ्या ते हिरव्या तपकिरी रंगाचा असतो. ते तंतूसारखे दिसणारे पदार्थ आहेत जे कॉर्नच्या तयार होतात. आपण अन्न म्हणून वापरत असलेल्या बहुतेक वनस्पतींप्रमाणेच, वनस्पतींचे जवळ-जवळ सर्व भाग सेवन केल्यावर पोषण आणि आरोग्यासाठी फायदे देतात.
2 वर्षांपूर्वी -
Health First | जांभूळाच्या बियांचे सेवन | दूर होतील मोठे ‘हे’ विकार
आपण आपल्या आहारात अनेक अन्न पदार्थ आणि फळांचे सेवन करत असतो. जांभूळ खाण्यानेही आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळत असतात. जांभळाला भारतात इंडियन ब्लॉकबेरी म्हटलं जातं. हे आयुर्वेदिक औषधासारखे असून यात अनेक औषधी गुण आहेत. विशेष म्हणजे जांभूळ हे उन्हाळ्यात येणारे फळ असून हे ऊन लागण्यापासून वाचविते. यासह या फळाचे अनेक औषधी गुण आहेत. या फळातून व्हिटॉमीन ए, व्हिटॉमीन सी, कॅल्शिअम, आयरन, फायबर, मॅग्नेशिअम, प्रोटीन, आणि कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. जर आपल्याला तोंड येण्याची समस्या असेल तर तुमच्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या फळासह याच्या बियाही खूप फायदेकारक आहेत. पण अनेकजण या बिया फेकून देत असतात. अनेक विकारांवर जांभळाच्या बिया उपयोगी आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Health First | C आणि B जीवनसत्व देणार स्टार फ्रुट | जाणून घ्या मोठे फायदे
अनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते. आपण या लेखातून स्टार फ्रुटविषयी जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
घसा खवखवणं म्हणजे केवळ कोरोनाचं लक्षण नव्हे | वाचा सविस्तर
भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. देशात सद्या ८ लाख २६ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. ६३ लाख १ हजार ९२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Health First | बडिशोप खाण्याचे असेही फायदे
बडिशोप मुखवास म्हणून जेवणानंतर खाल्ली जाते. परंतु बडिशोपचे इतरही अनेक फायदे आहेत. बडिशोपमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. बडिशोप स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करते तसंच शरीर थंड ठेवण्याचंही काम करते. बडिशोपमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियमसारखे अनेक खनिज तत्त्व आढळतात, याचे शरीरासाठी गुणकारी फायदेही आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनापासून बचावाचा उपाय घरातच | AYUSH आयुर्वेदिक उपचार
कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी तुम्ही मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहात. मात्र आणखी एक महत्त्वाची आहे ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
आरोग्यमंत्र | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | अत्यंत महत्वाचं
कोरोना आपत्तीच्या निमित्ताने जगभरात रोग प्रतिकारक शक्तीचं महत्व सिद्ध झालं आहे. कोरोना आपत्तीवर विजय मिळविण्यासाठी प्रत्येकजण आज स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढेल यावर केंद्रित झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्यासाठी देखील घरगुती उपाय शोधले जातं आहेत आणि त्याचीच माहिती आपण घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी