28 March 2023 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा
x

Health First | C आणि B जीवनसत्व देणार स्टार फ्रुट | जाणून घ्या मोठे फायदे

Star fruit, vitamin B, vitamin C,  Health benefits

मुंबई, १६ ऑक्टोबर : अनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते. आपण या लेखातून स्टार फ्रुटविषयी जाणून घेणार आहोत.

स्टार फ्रुट हे एखाद्या चांदणीसारखे दिसते. कापल्यानंतर हे फळ चांदणीच्या आकारात दिसत असते. या फळाचे रंग हा फिकट हिरव्या रंगाचे असते. पिकल्यानंतर याचा रंग हा नारंगी र होत असतो. दरम्यान स्टार फ्रुट हे वर्षभर मिळत असते. वर्षभरात या फळाचे वर्षभरात दोनदा उत्पादन होत असते. या फळापासून आपल्याला अनेक जीवनसत्व मिळत असतात. दरम्यान व्हिटॉमीन -सी मिळाल्याने आपल्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासह पचन संस्थाही चांगली ठेवण्यास हे फळ उपयुक्त आहे. कारण यात फायबर अधिक असते. या फळाचे सेवन केले तर पोटसाफ राहण्यास मदत मिळते. पोटात गॅस राहण्याची समस्याही या फळामुळे दूर होत असते.

दरम्यान स्टार फ्रुटमध्ये व्हिटॉमीन – बी म्हणजे जीवनसत्व बीही असते. यासह आयर आणि मॅग्नेशिअम सारखे तत्वही आपल्या शरिराला मिळत असतात. यामुळे आपल्या शरिरातील रक्त प्रवाह सुरळीत राहत असतो. या फळाच्या सेवनाने आपण हार्ट अॅटक, स्ट्रोकसारख्या समस्या दूर राहतात. शिवाय रक्तात गाठीही होत नाहीत.

काय मिळत स्टार फ्रुटमध्ये:

  • Fiber: 3 grams
  • Protein: 1 gram
  • Vitamin C: 52% of the RDI
  • Vitamin B5: 4% of the RDI
  • Folate: 3% of the RDI
  • Copper: 6% of the RDI
  • Potassium: 3% of the RDI
  • Magnesium: 2% of the RDI

 

News English Summary: Eating plenty of fruits and vegetables can get repetitive if you don’t try different things. Luckily, there are many delicious fruits and vegetables to add variety to your diet. One unusual fruit that is getting increasingly popular is star fruit. This article explores the benefits and potential health risks of star fruit. Star fruit is a delicious fruit. It is low in calories but packed with vitamin C, fiber, and antioxidants. However, people with kidney problems or those who take prescription drugs should consult with a doctor before eating this fruit.

News English Title: Star fruit vitamin B comes with vitamin C benefits health article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x