28 March 2023 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

Health First | आल्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

Benefits, Ginger, Health fitness

मुंबई, ११ ऑक्टोबर : आल्याचा वापर आपण प्रामुख्याने चहामध्ये करतो. परंतु, याव्यतिरिक्त आले हे बहुगुणी आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. आरोग्यासाठी आले अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात आल्याचे फायदे…

आल्याचे फायदे खालीलप्रमाणे:

  • रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिल्याने दिवसभरात तुमच्या शरिराला ऊर्जा मिळते.
  • रात्रभर आले पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या. त्यामुळे तुमची पचनक्षमता मजबूत राहण्यास मदत मिळते.
  • आल्याचे पाणी नियमीत पिल्याने शरिरातील रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. जर तुम्ही रोज व्यायाम आणि चांगल्या आहारासोबतच आल्याचे पाणी पिल्याने वजन घटण्यास मदत होते.
  • आल्यामध्ये व्हिटॅमिन अ आणि क यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आले केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.
  • आल्यामध्ये अँटीऑक्सिडन्यसचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे कॅन्सर, अल्जायमर इत्यादी समस्या कमी करण्यास आले मदत करते.

 

Article English Summary: Ginger is a flowering plant that originated in Southeast Asia. It’s among the healthiest (and most delicious) spices on the planet. It belongs to the Zingiberaceae family, and it’s closely related to turmeric, cardamom, and galangal. The rhizome (underground part of the stem) is the part commonly used as a spice. It’s often called ginger root or, simply, ginger. Ginger can be used fresh, dried, powdered, or as an oil or juice. It’s a very common ingredient in recipes. It’s sometimes added to processed foods and cosmetics.

Article English Title: Benefits of ginger fitness article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x