18 May 2022 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

डिजिटल भाजपाची वेबसाईट हॅक!

BJP party official website hacked

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. ही वेबसाईट उघडताच प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओसोबत अश्लिल शब्दांचाही वापर केल्याचे समोर आले. त्यानंतर काही मिनिटांतच भाजपाची ही वेबसाईट मेंटेनन्सच्या नावाने काही काळासाठी बंद केली आहे.

सध्या ही वेबसाईट उघडताच स्क्रिन एरर ‘वू इ विल बी बॅक सून’ येत आहे. कॉंग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी नेटीझन्सना भाजपाची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती दिली.

काय दिसत होतं आधी?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x