5 February 2023 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअरचं पुढे काय होणार? Horoscope Today | 05 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

आरोग्यमंत्र | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | अत्यंत महत्वाचं

Immunity power, Corona disaster

मुंबई, १ सप्टेंबर : कोरोना आपत्तीच्या निमित्ताने जगभरात रोग प्रतिकारक शक्तीचं महत्व सिद्ध झालं आहे. कोरोना आपत्तीवर विजय मिळविण्यासाठी प्रत्येकजण आज स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढेल यावर केंद्रित झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्यासाठी देखील घरगुती उपाय शोधले जातं आहेत आणि त्याचीच माहिती आपण घेणार आहोत.

आवळा:
आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, ऍन्टी-ऑक्सिडेंट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो.

दालचीनी:
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचीनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचीनीमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट्स आणि ऍन्टी-बॅक्टिरीअल गुण असतात. जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

लवंग:
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.

आले:
आले व तुळशीचा काढा एकदम गुणकारी. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर हा काढा औषधी व रूचकर ठरतो.

हळदीचे दूध:
सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

 

News English Summary: Everyone today seems to be focused on how to boost their own immunity to overcome the Corona disaster. But home remedies are also being sought for this and we will learn about it.

News English Title: Everyone today seems to be focused on how to boost their own immunity to overcome the Corona disaster News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x