5 May 2024 9:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत 140 विविध रिक्त पदांची भरती

Konkan Railway Recruitment 2021

मुंबई, 04 नोव्हेंबर | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य कार्मिक अधिकारी (CPO), शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. मुख्य कार्मिक अधिकारी (CPO) या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची (Konkan Railway Recruitment 2021) शेवटची तारीख 04 आणि 22 नोव्हेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

Konkan Railway Recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up 140 vacancies for the post of Chief Personnel Officer (CPO), Trainee Trainee at Konkan Railway Corporation Limited :

पदाचे नाव (Post Name)
* मुख्य कार्मिक अधिकारी (CPO)
* शिकाऊ प्रशिक्षणार्थी

पद संख्या (Total Vacancy) – 140 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
B.E/ Diploma (Refer PDF)

वयोमर्यादा (Age Limit)
* मुख्य कार्मिक अधिकारी – 62 वर्षे
* शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती (How to Apply): ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address To Apply):
उप. बेलापूर येथील मुख्य कार्मिक अधिकारी/जीईटी, भवन, प्लॉट नं.06, से-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Apply):
* मुख्य कार्मिक अधिकारी – 04 नोव्हेंबर 2021
* शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 22 नोव्हेंबर 2021

ऑनलाईन अर्ज करा (Apprentice) : Click Here किंवा Copy Link: https://krap.konkanrailway.com/nats/portal
अधिकृत वेबसाईट: https://konkanrailway.com/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Konkan Railway Recruitment 2021 for 140 various posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x