18 May 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Penny Stock Return | शेअर बाजार कोसळला तेव्हाही या 5 रुपयाच्या शेअरने 1 दिवसात 20 टक्के नफा | तो स्टॉक म्हणजे

Penny Stock Return

मुंबई, 23 डिसेंबर | गुंतवणुकदारांचा या आठवड्याचा सोमवार खूप वाईट गेला. कारण सेन्सेक्स 1800 अंकांपर्यंत घसरला होता, पण शेवटी सेन्सेक्स 1189.73 अंकांनी घसरला आणि 55822.01 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 371.00 अंकांनी घसरून 16614.20 या पातळीवर बंद झाला. या घसरणीमुळे सोमवारी गुंतवणूकदारांचे सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

Penny Stock Return on Chandrima Mercantile Ltd which has increased from the level of Rs 5.11 to Rs 6.13 today. In one day rate of this stock has registered a rise of 19.96 percent :

पण याउलट सोमवारच्या टॉप शेअर्सवर नजर टाकली तर त्यांनी गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला होता. यामध्ये सर्वाधिक शेअर्स हे पेनी स्टॉक संबंधित होते. पेनी स्टॉक हे अत्यंत स्वस्त असतात. गुंतवणुकीसाठी अत्यंत धोकादायक मानले जात असले तरी अनेकदा या शेअर्समधील गुंतवणुकीतून विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीतून अनेकांना लॉटरी लागून ते करोडपती देखील होतात. मात्र असे शेअर्स अनेकदा इंट्राडे मध्ये देखील धमाकेदार कामगिरी बजावतात. त्यापैकी एक शेअर म्हणजे चंद्रिमा मर्कंटाइल लिमिटेड म्हणावा लागेल

Chandrima Mercantiles Share Price
चंद्रिमा मर्कंटाइल लिमिटेडच्याचा शेअर दर सोमवारी 5.11 रुपयांवरून 6.13 रुपयांपर्यंत वाढला होता. अशा प्रकारे त्यादिवशी या समभागाच्या दरात 19.96 टक्क्यांनी म्हणजे जवळपास 20 वाढ झाली होती. सध्या हा शेअर BSE वर 5.42 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यामुळे एकदिवसात अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले होते.

Chandrima-Mercantile-Share-Price

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stock Return on Chandrima Mercantile Ltd about 20 percent in 1 day.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x