18 May 2024 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stock | 4 रुपये 85 पैशाच्या पेनी शेअरने 400 टक्क्याहून अधिक परतावा | आजही खरेदीला आहे स्वस्त

Parsvnath Developers Share Price has given more than 400 percent return in 1 year

मुंबई, 12 फेब्रुवारी | आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात विक्री झाली. सेन्सेक्सबद्दल बोलायचे झाले तर तो 773.11 अंकांनी किंवा 1.31 टक्क्यांनी घसरून 58,152.92 अंकांवर होता. निफ्टीबद्दल बोलायचे (Parsvnath Developers Share Price) तर तो 231.10 अंकांनी किंवा 1.31 टक्क्यांनी घसरून 17,374.75 वर बंद झाला.

Penny Stock of Parsvnath Developers Share Price has given more than 400 percent return to investors :

धोरणात्मक व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयामुळे खूश होऊन गुरुवारी BSE सेन्सेक्स 460 अंकांनी वधारला, तर NSE निफ्टीने पुन्हा एकदा 17,600 अंकांची पातळी ओलांडली. व्यापार्‍यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील सकारात्मक ट्रेंडने देशांतर्गत इक्विटी बाजारांनाही आधार दिला.

30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स सलग तिसऱ्या व्यवहारदिवशी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 460.06 अंकांनी म्हणजेच 0.79 टक्क्यांनी वाढून 58,926 वर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE चा निफ्टी देखील 142.05 अंकांनी म्हणजेच 0.81 टक्क्यांनी वाढून 17,605.85 वर पोहोचला.

मल्टिबॅगर पेनी शेअर्स :
एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

Parsvnath Developers Share Price :
पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या पेनी शेअरची वर्षभरापूर्वी 4.85 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 27.15 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 400 टक्क्याहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. मात्र सध्या या शेअर 19.15 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

पार्श्वनाथ डेव्हलपर्स कंपनी बद्दल :
पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेडही प्रदीप कुमार जैन यांनी स्थापन केलेली भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक आहे. कंपनी कायदा, 1956 अंतर्गत 24 जुलै 1990 रोजी ‘पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड’ म्हणून कंपनीचा समावेश करण्यात आला आणि 20 नोव्हेंबर 1990 रोजी व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stock of Parsvnath Developers Share Price has given more than 400 percent return in 1 year.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x