29 April 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

OnePlus 5G। फक्त 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा वनप्लसचा 5G स्मार्टफोन | अधिक जाणून घ्या

OnePlus 5G

OnePlus 5G । वनप्लस 5G चे फोन खरेदी करण्यासाठी तरुणांमध्ये मध्ये क्रेझ आली आहे. त्यासंबंधित काही नवी माहिती आपण आता बघूया. वनप्लसचा OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन आता तुम्हाला स्वस्त दारात मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ऍमेझॉन इंडियावर १९,९९९ रुपयांच्या किंमतीसह फोनचा 6 GB रॅम + 128 GB रॅम व्हेरिएंट ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.

ऑफर नेमकी काय
हि ऑफर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर मिळू शकते. यावर तुम्हाला २ हजारांची सूट मिळवू शकता. या ऑफर नंतर तुम्हाला हा स्मार्टफोन रु. १७,९९९ खरेदी करता येईल. मात्र तुम्ही एक्सचेंज ऑफर घेतल्यास १२००० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह हा फोन खरेदी करू शकता . याचाच अर्थ १९,९९९ रुपयाच्या फोनचे तुम्ही केवळ ७,९९९ रुपयात मालक होऊ शकता.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये :
१. या स्मार्टफोनमध्ये 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.59-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
२. या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह उपलब्ध असेल.
३. विशेष म्हणजे डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz देण्यात आहे.
४. फोन 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
५. प्रोसेसर म्हणून या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 5G सुविधा देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे :
स्मार्टफोनच्या मागील बाजूस तुम्हाला फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे .

* याशिवाय, स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
* तसेच, वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी 33 डब्ल्यू सुपरवोक चार्जिंगला सपोर्ट करते.
* ओएस बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉयड 12 वर आधारित लेटेस्ट ऑक्सिजनओएसवर काम करतो.
* कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला या फोनमध्ये वायफाय आणि ब्लूटूथ ५.२ सह सर्व स्टँडर्ड पर्याय मिळतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : OnePlus 5G with best online offer on Amazon check details 8 June 2022.

हॅशटॅग्स

#OnePlus 5G Smartphone(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x