29 April 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

Penny Stocks | 10 अत्यंत स्वस्त पेनी शेअर्स | आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा | स्टॉक्सची यादी सेव्ह करा

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.

शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे २१४.८५ अंकांनी घसरून ५४८९२.४९ अंकांवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी ६०.०० अंकांनी घसरून १६३५६.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,४३३ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,५५२ शेअर्स तेजीसह आणि १,७७१ शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचबरोबर ११० कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतही फरक पडला नाही.

त्याचबरोबर 66 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 73 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज २१८ शेअरमध्ये अप्पर सर्किट आहे, तर १६७ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय रुपया 2 पैशांनी कमकुवत होऊन आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत 77.73 वर बंद झाला.

खालील टेबलमध्ये आज (बुधवार, 08 जून 2022) सर्वाधिक नफा देणाऱ्या पेनी स्टॉक्सची यादी दिली आहे.

Penny-Stocks-08-June

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks which gave return up to 20 percent check details 08 June 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)#Penny Stocks(456)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x