Lenovo Tab P12 Pro | लेनोवोचा Tab P12 Pro अमोलेड डिस्प्लेसह भारतात दाखल होणार | वैशिष्ठ्ये जाणून घ्या

Lenovo Tab P12 Pro | भारतात लेनोवो टॅब पी १२ प्रो हा टॅबलेट वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आला आहे. गॅलेक्सी टॅब एस ८ सीरिज आणि ऍपल आयपॅडशी बरोबरी करण्यासाठी हा फ्लॅगशिप अँड्रॉईड टॅबलेट भारतात लाँच करण्यात आला आहे.यात डिव्हाइस स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, एमोलेड स्क्रीन आणि मोठी बॅटरीसह उपलब्ध आहे. चला आता जाणून घेऊयात टॅबची इतर महत्वाची माहिती.
लेनोवोचा TAB P12 PRO टॅबचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
१. भारतात लेनोवो टॅबची किंमत ६९,९९९ रुपये आहे. कंपनीची अधिकृत साइट आणि कंपनीच्या स्पेशालिटी स्टोअर्स व्यतिरिक्त ग्राहकांना ऍमेझॉनवरून डिव्हाइस उपलब्ध होणार आहे .
२. या टॅबमध्ये 12.6 इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जे २५६० x १६०० पिक्सल रिझॉल्युशन ऑफर करते. या डिव्हाइसमध्ये ४०० निट्स पीक ब्राइटनेस आहे. तसेच, याचा वापर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शनसाठी करण्यात आला आहे.
३. प्रोसेसर म्हणून, यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे.
४. टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. तसेच यात टाइम ऑफ फ्लाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे बॅक पॅनेलवर 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, सोबत 5 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच, यात 30 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 10200 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
५.डिव्हाईसच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये डॉल्बी एटीएमओएस, ड्युअल माइक, साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर, क्वाड-स्पीकर सेटअप समाविष्ट केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Lenovo Tab P12 Pro with best online offer on Amazon check details 10 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC