4 May 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Sarkari Naukri | लोकसभा निवडणुका १८ महिन्यावर | अखेर मोदी सरकार रोजगारावर बोलले | सरकारी नोकरीचं गाजर?

Sarkari Naukri

Sarkari Naukri | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली. देशातील लोकसभा निवडणुकीसाठी अवघे १८ महिने शिल्लक राहिल्याने मिशन मोडमध्ये काम करताना मोदी सरकार येत्या दीड वर्षात 10 लाख लोकांना रोजगार देणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा आणि आमिषही सरकारी नोकरीचं?
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. मात्र बेरोजगारीवर देशभरातून टीका होतं असताना लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार रोजगारावर बोलू लागलंय हे विशेष म्हणावे लागेल. एकीकडे सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा आणि केंद्राच्या अखत्यारीतील आस्थापनांचे खाजगीकरण करणारं मोदी सरकार तरुणांना नेमकं सरकारी नोकरीचं गाजर दाखवतंय हे सुद्धा विशेष म्हणावे लागेल.

सरकारने उचलले हे पाऊल :
रोजगार निर्मिती आणि रोजगारक्षमता सुधारणे हे केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. यासह, भारत सरकारने देशातील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली होती :
भारत सरकारने व्यावसायिक घरांना प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी आणि कोविड -19 चा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजअंतर्गत केंद्र सरकार 27 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रोत्साहन देत आहे. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक दीर्घकालीन योजना/योजना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या पॅकेजमध्ये करण्यात आला आहे. कार्यक्रम/कार्यक्रमName धोरणाचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri in government of India check details 14 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या