1 May 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Viral Video | लग्नाच्या वरातीत नाचताना तरुणांची हुल्लडबाजी, वरातीतील घोड्याने संतापून अनेकांना तुडवलं

Viral Video

Viral Video | लग्नसराईत खूप मजा येते आणि नाचायला न येणारा देखील डीजेवर नाचू लागतो. घर सोडून वधूच्या घरी पोहोचेपर्यंत वराती निघतात. वरातीतील अनेकांच्या आवडीचे गाणे वाजवा आणि खूप नाचा अशी धमाल पाहायला मिळते. पण कधी कधी नृत्यातलं भान हरवल्यानंही त्रास होऊ शकतो. असाच एक सीन व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलीच्या घरासमोर वरात पोहोचली आहे आणि वरातीतील लोकं घोडीसमोर उड्या मारत नाचत होती. पण नंतर झालं असं की संपूर्ण वरातीतील लोकांची धावपळ आणि आरडाओरड पाहायला मिळाली.

अचानक घोड्याला राग येऊन तो उसळतो आणि :
काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, वरातींतील लोकांचा धांगडधिंगाना घोड्याला आवडत नाही. सर्व वराती मोठ्या आवाजात डीजे वाजवून आणि पैसे उडवून नाचण्यात मग्न होते. पण काही क्षणानंतर घोड्याला राग येऊन तो वरातीतील अनेकांना उसळी घेऊन लाथा मारण्यास सुरुवात करतो. घोड्याचा आक्रमकपणामुळे वरातीतील लोकांमध्ये खूप धावपळ होते हे पाहायला मिळतंय. आणि त्यात अनेकजण जखमीही झाल्याचं पाहायला मिळतंय. अशा प्रकारे वरातीतील लोकांची हुल्लडबाजी अनेकांच्या त्रासाचं कारण बनते.

लग्नात हे असं काही घडलं :
ज्या प्रकारे सर्व लोकं वरातीतील डान्समध्ये मग्न आहेत आणि घोडी त्यांना लाथ मारून तिथून पळून जात आहे. लग्नसमारंभात सहसा अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळत नाही. _whatsinthenews नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येणं थांबत नाहीये.

नेमकं व्हिडिओमध्ये काय :

 

View this post on Instagram

 

A post shared by Whatsinthenews (@_whatsinthenews)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of uncontrolled horse attack during marriage dance check details 27 July 202.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या