5 May 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Mangal Rashi Paivartan | 10 ऑगस्टला बदलणार मंगळाची स्थिती, या 3 राशींच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Mangal Rashi Paivartan

Mangal Rashi Paivartan | या महिन्यात मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. 10 ऑगस्टला मंगळ मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळाचे संक्रमण रात्री ०९ वाजून ४३ मिनिटांनी होईल. मंगळ हा धैर्य आणि पराक्रमाचा घटक मानला जातो. मंगळाच्या संक्रमणाचा प्रभाव काही राशींवर शुभ राहील तर काही राशी अशुभ राहतील. मंगळ वृषभ राशीत आल्यावर कोणत्या राशींना सतर्क राहावे लागेल जाणून घ्या.

मेष राशी :
मेष राशीच्या दुसऱ्या घरात मंगळ संचार करेल. या काळात जीवनाच्या अनेक क्षेत्रांत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खर्चाबाबत सावध राहा, अन्यथा आर्थिक बजेट बिघडू शकते. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे. प्रवासाच्या संधी मिळतील.

मिथुन राशी :
मिथुन राशीच्या 12 व्या घरात मंगळदेवाचे संक्रमण होईल. मंगळाच्या प्रभावामुळे जीवनात चढ-उतार पाहावे लागू शकतात. या काळात तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भागीदारीच्या कामात अडचणी येऊ शकतात.

तुळ राशी :
मंगळाचे संक्रमण आपल्या राशीच्या आठव्या घरात असेल. या काळात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वाहनांच्या वापरात सावधानता बाळगावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. धीर धरा. या काळात आयुष्यात अनेक घटना घडू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mangal Rashi Paivartan effect on these 3 zodiac signs check details 05 August 2022.

हॅशटॅग्स

#Mangal Rashi Paivartan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x