2 May 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Multibagger Penny Stocks | या 20 पैशांच्या या शेअरने 1 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 37 लाख रुपये केले, तर 3 वर्षांत 2.2 कोटी

Multibagger penny stock

Multibagger Penny stock | गेल्या 3 वर्षात या पेनी स्टॉकने आपल्या भागधारकांना करोडपती बनवले आहे. या कालावधीत सरॉकमध्ये 22100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच मागील एका वर्षभरात ज्यांनी एक लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 22 कोटींहून अधिक झाले आहेत.

मल्टीबॅगर पेनी स्टॉक:
धोकादायक पेनी स्टॉक आपल्या करोडपतींपासून रस्त्यावर आणू शकतात,आणि संपूर्ण रक्कम बुडवू शकतात. मागील एका वर्षात 20 पैशांवर ट्रेड करणारा हा स्टॉक आहे राज रेयॉन कंपनीचा. राज रेयॉन चा शेअर सोमवारी NSE वर दिवसा अखेर 11.10 रुपयांवर बंद झाला होता. वर्षभरापूर्वी ह्या स्टॉकची किंमत फक्त 30 पैसे होती. म्हणजेच वर्षभरापूर्वी जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये फक्त 30 पैसे या दराने 1 लाख रुपये गुंतवले असते आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमची गुंतवणूक रक्कम आता 37 लाख रुपये झाली असती.

राज रेयॉन :
जर आपण राज रेयॉन कंपनीच्या शेअरची कामगिरी पाहिली तर असे दिसेल की, मागील 3 वर्षांत स्टॉकने आपल्या भागधारकांना भरघोस परतावा देऊन करोडपती बनवले आहे. या कालावधीत शेअर मध्ये 22100 टक्क्यांची प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणजेच एका वर्षापूर्वी जी तुम्ही ह्या स्टॉक मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर तुमची गुंतवणूक आता 2.2 कोटींहून अधिक झाली असती. त्याच वेळी, फक्त 3 महिन्यांत ह्या स्टॉक ने आपल्या भागधारकांना 128.87 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा :
गुंतवणूक तज्ञ आणि शेअर बाजार विश्लेषक पेनी स्टॉक्सच्या गुंतवणूकदारांना पैसे लावण्यापूर्वी सावध राहण्याचा सल्ला देतात. कारण की कोणत्याही कंपनीचे स्टॉक खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीबद्दल चांगले संशोधन करूनच गुंतवणूक करावी. या छोट्या कंपन्यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते, त्यामुळे पैसे बुडण्याचा धोका जास्त असतो. कंपनीची भविष्यातील वाढ, उत्पादन, कामगिरी आणि पार्श्वभूमी जाणून घेऊनच त्यांच्या शेअर्समध्ये तुम्ही तुमचे पैसे लावले पाहिजे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजार व्यवस्थित समजून घेण्यासाठी एखाद्या जाणकार व्यक्ती की गुंतवणूक तज्ञासोबत चर्चा करा. कोणत्याही स्टॉकमध्ये एकाच वेळी सर्व पैसे टाकून जास्त गुंतवणूक करू नका.

जोखीम लक्षात ठेवूनच गुंतवणूक करा :
पेनी स्टॉकमध्ये पैसे बुडले तर काही वाटणार नाही तेवढीच रक्कम गुंतवणूक करा. पेनी स्टॉकमध्ये जास्त काळ गुंतवणूक होल्ड करून ठेवू नका, असे स्टॉक खूप अस्थिर असतात. कधी त्यांच्या शेअरची किंमत वेगाने वाढते, तर तितक्याच वेगाने खाली सुध्दा येते. त्यामुळे योग्य पेनी स्टॉक शोधून च गुंतवणूक करा. थोडाफार चांगला परतावा मिळाला की लगेच त्यांची विक्री करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger penny stock Raj rayon share price return on 11 August 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x