6 May 2025 8:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Shukra Rashi Parivartan 2022 | 31 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग, शुक्राची अपार कृपा राहील

Shukra Rashi Parivartan 2022

Shukra Rashi Parivartan 2022 | ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राचे राशी परिवर्तन एका विशिष्ट काळात होते. शुक्र संक्रमणाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. काही राशींसाठी शुक्र राशी परिवर्तन शुभ तर काहींसाठी त्रासदायक ठरते. 7 ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून बाहेर आला आणि कर्क राशीत प्रवेश केला. शुक्र ३१ ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. शुक्र हा सुख, संपन्नता, सौंदर्य, वाणी आणि वैभव इत्यादींचा घटक मानला जातो. जाणून घ्या 31 ऑगस्टचा काळ कोणत्या राशींसाठी खास आहे.

वृषभ राशी :
शुक्राचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक सिद्ध होईल. या काळात तुम्हाला रखडलेल्या पैशांचा परतावा मिळू शकतो. वाहन किंवा घर खरेदी करू शकता. मात्र, या काळात गुप्त शत्रूंना टाळणं गरजेचं आहे.

कन्या राशी :
शुक्राचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी प्रत्येक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. करिअरमध्ये प्रगतीसह धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.

तूळ राशी :
शुक्राच्या संक्रमणाचा आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल. या काळात तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते, तरी खर्चामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. एखाद्या मित्राकडून किंवा प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. इमारत किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे.

वृश्चिक राशी :
शुक्राचे संक्रमण आपले धैर्य वाढवू शकते. या काळात कठीण निर्णय घेऊ शकाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shukra Rashi Parivartan 2022 effect on zodiac signs check details 19 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या