20 May 2024 3:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीची स्टॉक 2 दिवसांत 29 टक्के पेक्षा जास्त वाढला, हा शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडणार

Suzlon energy share

Suzlon Share Price| BSE वर, सुजलोन एनर्जी स्टॉक मंगळवारी 7 टक्क्यांच्या वर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात या शेअर मध्ये तब्बल 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणि काही तज्ञांना ह्या स्टॉक मध्ये आणखी 12 रुपयांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे. तज्ञांचा अंदाजही खरा होताना दिसत आहे.

सुझलॉन शेअरची आजची किंमत:
चार्टवर नकारात्मक पुस्तक मूल्य असूनही, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये मागील एका आठवड्यात 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. BSE वर, मंगळवारी एनर्जी स्टॉक 7 टक्क्यांच्या वर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात शेअर 53 टक्क्यांनी वधारला आहे. आणि काही तज्ञांच्या मते शेअर मध्ये आणखी 12 रुपयांपर्यंत वाढ होइल असा अंदाज वर्तवला आहे.

एकेकाळी शेअरचे मूल्य 2,130.65 रुपये होते :
11 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जीचा शेअर 2,130.65 रुपयेवर ट्रेड करत होता. 17 जानेवारी 20202 रोजी पवन ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स 2.50 रुपयांपर्यंत खाली पडले होते. 19 ऑगस्ट 2022 रोजी शेअरची किंमत 7.70 रुपये होती. आता हा शेअर मध्ये तेजी येताना दिसत आहे.

मागील एका वर्षात शेअरने आपल्या भागधारकांना 88 टक्के आणि 3 वर्षात 258 टक्के परतावा मिळवून दिला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी जून 2022 च्या तिमाहीत सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. तर, संचलंकाची हिस्सेदारी कमी झाली आहे. याशिवाय देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनीही आपली गुंतवणूक वाढवली आहे.

ह्या स्टॉक मध्ये मागील 2 दिवसांपासून जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. या कालावधीत शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 29.4 टक्के नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरी वर ट्रेड करत आहे. भारतात नवीकरणीय ऊर्जेमध्ये 5.84 टक्के वाढ झाली आहे. 05 सप्टेंबर रोजी 26.36 कोटी शेअर्स डिलिव्हरी व्हॉल्यूम 5 दिवसांच्या सरासरी डिलिव्हरी व्हॉल्यूमच्या तुलनेत 550.33 टक्के ने वाढला आहे. 5 दिवसांच्या सरासरी व्यापार मूल्याच्या 2 टक्के च्या आधारे 4.36 कोटी रुपयांच्या व्यापार आकारासाठी स्टॉक पुरेसा लिक्वीड आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title| Suzlon Share price has increased in past trending session on 7 September 2022.

हॅशटॅग्स

Suzlon energy share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x