4 May 2024 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय म्युचुअल फंडाची ही योजना 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 21.76 लाख करतेय, पैसा वाढवणारा हा फंड लक्षात ठेवा

ICICI Mutual fund

ICICI Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करत असाल तर त्याचा फायदा चक्रवाढ व्याज पद्धतीने होतो हे तुम्हाला माहीतच असेल. चक्रवाढ व्याज पद्धतीने तुमचा व्याज परतावा तुमच्या गुंतवणुकीत जोडला जातो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डेट आणि इक्विटी फंडाने मागील 22 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 15 टक्के चक्रवाढ व्याज पद्धतीने वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच मागील 22 वर्षात लोकांची 1 लाख रुपयेची गुंतवणूक आता तब्बल 21.76 लाख रुपये झाली आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डेट आणि इक्विटी फंडा :
तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करत असाल तर त्यातून तुम्हाला जबरदस्त फायदा होऊ शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. ICICI प्रुडेन्शियल डेट आणि इक्विटी फंडाने मागील 22 वर्षांमध्ये लोकांना 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. म्हणजेच 22 वर्षात 1 लाखावर 21.76 लाख रुपये नफा झाला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डेट आणि इक्विटी फंड 3 नोव्हेंबर 1999 रोजी सुरू करण्यात आला होता. हा एक हायब्रीड म्युचुअल फंड आहे जो पूर्वी बॅलन्स फंड होता. त्याची अॅसेट अंडर मॅनेजमेंट मूल्य 18,794 कोटी रुपये आहे. हा म्युचुअल फंड इक्विटीमध्ये 65 ते 80 टक्के रक्कम गुंतवणूक करतो. डेट फंडमध्ये 20 ते 35 टक्के गुंतवणूक करतो. निफ्टी 50 ने याच कालावधीत गुंतवणूकदारांना 14.04 टक्के दराने परतावा मिळवून दिला आहे. त्याआधारे 1 लाखाची गुंतवणूक 18 लाख रुपये झाली आहे.

आकडेवारी नुसार परतावा दर:
या फंड ची मागील आकडेवारी असे दर्शवते की जर आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP पद्धतीने या फंडात मासिक 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर तुमची गुंतवणूक रक्कम 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत 2.11 कोटी रुपये झाली असती. यात तुमची एकूण गुंतवणूक केवळ 26.4 लाख राहिली असती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना CAGR 16.22 टक्के दराने परतावा मिळाला आहे. निफ्टी 50 ने याच कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना atbbl 15.35 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ICICI प्रुडेन्शियल डेट आणि इक्विटी म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 61.39 टक्के परतावा मिळवून दिला आहे. याच काळात बेंचमार्क क्रिसिल हायब्रिडने फक्त 28.67 टक्के नफा मिळवून दिला होता. या श्रेणीने मागील एका वर्षात 40.89 टक्के परतावा कमावला आहे.

तज्ञांचे सकारात्मक मत:
ही म्युचुअल फंड योजना लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये एक्विटी मध्ये गुंतवणूक करते. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत, त्याने लार्ज कॅप्समध्ये 90 टक्के तर मिड आणि स्मॉल कॅपमध्ये 5-5 टक्के गुंतवणूक केली आहे. इक्विटीफंड मधील गुंतवणूक इन-हाऊस मॉडेलद्वारे निर्धारित केली जाते. पॉवर, टेलिकॉम, ऑइलमध्ये या फंडाचे ओव्हरवेट स्थान आहे. ही म्युचुअल फंड योजना इक्विटी मार्केटमधील परदेशी शेअर्समध्येही गुंतवणूक करू शकते. कर्ज विभागामध्ये, ही योजना निश्चित उत्पन्नामध्ये गुंतवणूक करते. यात सरकारी रोखे आणि इतर विभाग असतात. डेट सेगमेंटमध्ये, हा फंड अशा योजनेत गुंतवणूक करतो ज्यांची क्रेडिट गुणवत्ता चांगली आहे, आणि चांगले रेटिंग आणि सकारात्मक परतावा आहे, अशी योजना जी AA रेटिंग आणि त्यावरील आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा परिस्थितीत तुम्हाला हायब्रीड म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ICICI म्युचुअल फंडांचा विचार करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ICICI Mutual fund investment returns in long term on 8 September 2022.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x