Penny Stocks | काय सांगता राव, या फक्त 39 पैशांचा शेअरने 1 लाखाच्या गुंतवणूकीवर 1 वर्षात 2 कोटी रुपये परतावा दिला, हाच तो शेअर

Penny Stocks | आज आम्ही या लेखात तुम्हाला अशा एका शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या एका वर्षात आपल्या भागधारकांना करोडोचा परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात शेअर्सनी तब्बल 20,015.38 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
मल्टीबॅगर पेनी स्टॉक:
आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देऊन करोडपती बनवले आहे. आपण ज्या शेअरची चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, “कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड”. हा स्टॉक या वर्षातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरच्या किमतीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 20,015.38 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
एक वर्षापूर्वीची किंमत होती फक्त 39 पैसे :
22 सप्टेंबर 2021 रोजी कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स BSE वर फक्त 39 पैसे प्रति शेअरच्या किमतीवर ट्रेड करत होते. हे शेअर्स आता एका वर्षात वाढून तब्बल 78.45 रुपयेवर जाऊन पोहोचले आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या भागधारकांना तब्बल 20,015.38 टक्के भरघोस परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, मागील सहा महिन्यांत, हा स्टॉक 27.80 रुपये किंमत वरून 78.45 रुपये पर्यंत जाऊन पोहोचला आहे. या समभागाने आपल्या भागधारकांना मागील काही काळात 183 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, या चालू वर्षी शेअर्स मध्ये तब्बल 2,586.64 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 2.92 रुपये होती. मात्र, मागील एका महिन्यात ह्या स्टॉकमध्ये 3.71 टक्के पडझड झाली आहे. त्याच वेळी, मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1.10 टक्के वधारला आहे.
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर चार्ट पॅटर्ननुसार, जर तुम्ही या शेअरमध्ये मागील वर्षभरापूर्वी फक्त 39 पैसे दराने 1 लाख रुपये लावले असते, आणि आतापर्यंत तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुमची गुंतवणूक मूल्य 2 कोटी रुपये झाले असते. त्याचप्रमाणे या चालू वर्षी जर तुम्ही या शेअरमध्ये 1 लाख रुपये 2.92 रुपये प्रति शेअर या दराने लावले असते, तर तुम्हाला ह्या गुंतवणुकीवर तब्बल 26.86 लाख रुपये परतावा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks Kaiser Corporation share price return on 12 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER