7 May 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Multibagger Stocks | या 10 रुपयाच्या शेअरने 600 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक पुढेही नफ्याचा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात सध्या बड्या काय तर छोट्या कंपनी सुद्धा भरघोस बोनस जाहीर करू लागल्या आहेत. शेअर बाजारात जणू बोनस शेअर्स चा पाऊस पडतोय. अशीच एक कंपनी IFL एंटरप्रायझेसने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. IFL कंपनी आपल्या भागधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. आयएफएल एंटरप्रायझेसने 2022 या वर्षी आतापर्यंत आपल्या भागधारकांना 600 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

IFL कंपनी मल्टीबॅगर स्टॉक गटात सामील झाली कारण या वर्षी कंपनीने आपल्या भागधारकांना 600 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. IFL कंपनीने नुकताच जाहीर केले आहे की, कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना 1:1या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. आपल्या गुंतवणूकदारांना एक होल्ड केलेल्या शेअर वर एक बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 165 रुपये आहे. त्याच वेळी, आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 19.45 रुपये होती.

भरघोस परतावा :
IFL च्या शेअर्सनी या वर्षी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 600 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. IFL एंटरप्रायझेसच्या शेअरच्या किमतीत यावर्षी 597 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, 3 जानेवारी 2022 रोजी, कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजेच BSE निर्देशांकावर 23.70 रुपये किमतीच्या पातळीवर ट्रेड करत होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 165 रुपयांच्या किमतीवर पोहोचून बंद झाले होते. जर तुम्ही 2022 वर्षाच्या सुरुवातीला IFL कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.96 लाख रुपये झाले असते.

शेअरच्या किमतीची वाटचाल :
सुरवातीच्या काळात कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते काही वर्षातच एवढे वाढले की सुमारे 160 रुपयांच्या किमतीवर जाऊन पोहोचले आहे. IFL एंटरप्रायझेसच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1550 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 22 सप्टेंबर 2017 रोजी IFL कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर फक्त 10 रुपयांच्या किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी बीएसई निर्देशांकावर IFL एंटरप्रायझेसचे शेअर्स 165 रुपये किमतीवर जाऊन बंद झाले होते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी IFL कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.5 लाख रुपयेवर गेले असते. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्स मध्ये इतकी भरमसाठ वाढ झाली आहे की, शेअरच्या किमतीत तब्बल 465 टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of IFL enterprises share price return on 16 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)IFL(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x