29 April 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

Stocks to Buy | गुंतवणुकीवर बँक वर्षाला किती व्याज देईल?, या 5 शेअर्सची नावं नोट करा, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks to Buy

Stocks to Buy | शेअर बाजारात मागील काही काळापासून सुरू असलेली अस्थिरता पाहून गुंतवणुकदार आता वैतागले आहेत. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव खूप वाढला आहे. तथापि, शेअर बाजारात असेही काही स्टॉक आहेत जे पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपर्यंत नफा देऊ शकतात, त्यामुळे तज्ञांनी हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Quess Corp Ltd : भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने Quess Corp Ltd चे शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. प्रति शेअर टारगेट किंमत 930 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये किंमत 630.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील काळात तुम्हाला 47 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

टीमलीस सर्व्हिसेस लि :
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने टीमलेस सर्व्हिसेस लिमिटेडचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. ह्या स्टॉकची प्रति शेअर टारगेट किंमत 4,660 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 3,098.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना पुढील येणाऱ्या काळात 49 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

सोमानी सिरॅमिक्स लि :
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने सोमानी सिरॅमिक्स लिमिटेडचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. ह्या स्टॉकची प्रति शेअर टारगेट किंमत 916 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर फक्त 537.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना 60 टक्के परतावा मिळू शकतो.

कजारिया सिरॅमिक्स लि :
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने कजारिया सिरॅमिक्स लिमिटेडचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. ह्या स्टॉकची प्रति शेअर टारगेट किंमत 1,361 रुपये निश्चित केली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 1,180 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना पुढील काळात 10 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

Alicon Castalloy Ltd :
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म शेअरखानने Alicon Castalloy लिमिटेडचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता. ह्या स्टॉकची प्रति शेअर टारगेट किंमत 1,111 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 870.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये पैसे लावले तर त्यांना 27 टक्के परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to Buy recommended by Famous brokerage firm on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x