17 May 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Numerology Horoscope | 12 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात परिश्रम अधिक होतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

मूलांक 2-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. उत्साहपूर्ण असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. खर्चाचा अतिरेक होईल. मनात आनंदाची भावना राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. मनात आनंदाची भावना राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. पैसे मिळण्याचे मार्ग मिळतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

मूलांक ४-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. आपले आरोग्य सामान्य राहील. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात वेळ व्यतीत होईल.

मूलांक 5-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. खर्चाचा अतिरेक होईल. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी. शारीरिक थकवा तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकतो.

मूलांक 6-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. सर्जनशील कार्यात आपली रुची वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. धनप्राप्तीचे मार्ग येतील. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होईल. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 7-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. एकाग्रता ठेवा. कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या समस्या सुटतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 8-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या बाबींमध्ये काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 9-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. एखाद्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ होऊ शकते.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 12 October 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(490)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x