Stock in Focus | टाटा के साथ नो घाटा, या शेअरमधून 40 टक्के परतावा, 3 महिन्यांत मोठी कमाई, हा स्टॉक खरेदी करावा का?

Stock in Focus| TATA group भारतातील दिग्गज उद्योग समूह मानला जातो. टाटा समूहातील कंपन्या आपल्या शेअर धारकांना कधीही निराश करत नाही. अशाच एका टाटा समूहातील कंपनीने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे,”टाटा केमिकल्स लिमिटेड”. टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 3 महिन्यांपूर्वी 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात मजबूत वाढ होऊन स्टॉक 1200 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी भागधारकांना 40 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी सर्वकालीन उच्चांक किमतीला स्पर्श केला. 11 ऑक्टोबर 2022 रोजी ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल कंपनीचा शेअर 1214.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
शेअरची कामगिरी :
टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने 800 रुपये पासून तेजी घेऊन 1200 रुपयेची किंमत स्पर्श केली. टाटा केमिकल्स लिमिटेडचे शेअर्स 5 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 803.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 1205.60 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कालावधीत टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 45 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा मिळवून दिला आहे. टाटा केमिकल्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 773.35 रुपये होती.
गुंतवणुकीवर परतावा :
टाटा केमिकल्सच्या शेअर्सने मागील 30 महिन्यांत आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 218.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1205.60 रुपये किमतीवर पोहोचले होते. टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना 295 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. त्याचवेळी,चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत टाटा केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 32 टक्के नफा मिळवून दिला आहे. टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना अवघ्या एका वर्षात तब्बल 24 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tata Chemicals stock in Focus and recommended by experts to buy for long term on 12 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB