10 May 2025 9:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

Multibagger Stocks | दिवाळीपूर्वी या 3 शेअर्सनी पैसा 17 पटीने वाढवला, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे श्रीमंत करणारे स्टॉक आहेत का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | दिवाळी आधी असे तीन शेअर्स तज्ज्ञांच्या रडारवर आले आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. या तिन्ही शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1385 ते 1592 टक्क्यांपर्यंतचा बंपर परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत त्यांचे नाव आहे, रीजेंसी सिरेमिक, पार्टी क्रूझर आणि बॉम्बे मेट्रिक्स सप्लाय चेन. चला तर मग जाणून घेऊ या तीन मल्टीबॅगर स्टॉक्सची वाटचाल

रीजेंसी सिरॅमिक्स :
मागील एका वर्षात रिजन्सी सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स अनेक पटींनी वाढलेले आपण पाहू शकतो. या पेनी स्टॉकमध्ये गेल्या एका वर्षात 1.90 रुपयांवरून 32.15 रुपयांपर्यंत उसळी पाहायला मिळाली आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 1548 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदाराने एका वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1,648,000 रुपयेपेक्षा जास्त झाले आहे. त्याच वेळी, या स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 13 टक्के आणि मागील 3 महिन्यांत 656 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 43.80 रुपये आहे, तर नीचांकी पातळी किंमत 1.85 रुपये होती.

पार्टी क्रूझर्स :
पार्टी क्रूझर कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 1497 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील तीन महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 263 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात हा स्टॉक 26 टक्क्यांनी वधारला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 353.90 रुपये आहे, तर नीचांकी पातळी किंमत 18.65 रुपये होती.

बॉम्बे मेट्रिक्स सप्लाय चेन लिमिटेड :
या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1385 टक्के परतावा कमवून दिला आहे. या स्टॉक मध्ये पैसे लावणारे लोक सध्या मालामाल झाले आहेत. मागील 3 महिन्यांत या स्टॉक मध्ये ज्या लोकांनी एक लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 3 पेक्षा जास्त झाले आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1773.80 असून नीचांकी पातळी 117.90 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks in Focus of stock market experts for long term investment to earn huge returns on 20 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या