29 April 2024 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Multibagger Mutual Funds | फक्त पैसाच पैसा, या म्युचुअल फंडाच्या योजना 3 पटीने पैसा वाढवत आहेत, लिस्ट सेव्ह करा, पैसा वाढवा

Multibagger Mutual fund

Multibagger Mutual Funds| सध्याच्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपल्या तुटपुंज्या पगारातून बचत करून गुंतवणूक करायची आहे आणि पैसे वाढवायचे आहेत. मात्र पैसे गुंतवणूक करायचे कुठे, हेच त्यांना माहीत नसते. पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनेत गुंतवणूक केल्यास ठराविक टक्के व्याज पस्तावा मिळतो. मात्र त्यात पैसे दुप्पट व्हायला 10 वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो. पण असे इतरही काही गुंतवणूक पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षात 2 पट किंवा 3 पट वाढवू शकता. बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत, ज्यात गुंतवणूक करून लोकांनी आपले पैसे 5 वर्षात 3 पट वाढवले आहेत.

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका गुंतवणूक योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. आपण ज्या योजनेबद्दल चर्चा करत आहोत, त्याला म्युच्युअल फंड असे म्हणतात. म्युचुअल फंडमधील इक्विटी योजनांमध्ये दीर्घकाळात अप्रतिम उच्च परतावा मिळतो. या म्युचुअल फंड योजनांनी मागील 5 वर्षांत आपल्या शेअर धारकांना सरासरी वार्षिक 25 ते 26 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
* 5 वर्षात परतावा : 26.29 टक्के सरासरी वार्षिक
* SIP गुंतवणुकीवर परतावा : 25.58 टक्के सरासरी वार्षिक
* 1 लाख गुंतवणुकीवर 5 वर्षात मिळालेला परतावा : 3.21 लाख रुपये
* 5 वर्षात 10,000 रुपये मासिक SIP चे मूल्य : 14.39 लाख
* एकूण मालमत्ता: 8693 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम : 5,000 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 2.08 टक्के

टाटा डिजिटल इंडिया फंड रेगुलर स्कीम :
* 5 वर्षात परतावा : 25.67 टक्के
* SIP परतावा : 24.01 टक्के
* 1 लाख गुंतवणुकीवर पडताना : 3.13 लाख रुपये
* 10,000 रुपये मासिक SIP चे मूल्य : 13.79 लाख
* एकूण मालमत्ता : 5888 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम : 5,000 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 2.02 टक्के

आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड :
* 5 वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 24.71 टक्के
* SIP गुंतवणुकीवर परतावा : 23.96 टक्के
* 1 लाख गुंतवणुकीवर परतावा : 3.01 लाख रुपये
* 10,000 मासिक SIP चे मूल्य : 13.77 लाख रुपये
* एकूण मालमत्ता : 3036 कोटी
* किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम : 1,000 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 2.12 टक्के

SBI Technology Opportunities Fund :
* 5 वर्षात एकरकमी परतावा : 24.36 टक्के
* SIP परतावा : 23.42 टक्के
* 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 3 लाख
* 10,000 रुपये मासिक SIP वर परतावा : 13.57 लाख रुपये
* एकूण मालमत्ता : 2500 कोटी
* किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम : 5,000 रुपये
* खर्चाचे प्रमाण : 2.11 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual fund scheme for short term investment for multiply money on 31 October 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x