1 May 2025 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

Mutual Funds | मल्टिबॅगर शेअर्स नव्हे तर टॉप 5 मल्टिबॅगर म्युच्युअल फंडांची लिस्ट, छप्परफाड पैसा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा

Mutual fund

Mutual Funds | योग्य प्रकारे गुंतवणुकीचे नियोजन केल्यास तुम्ही नक्की मजबूत परतावा कमवू शकता. आपल्याला सर्वांना श्रीमंत व्हायचे आहे. मात्र बहुतांश लोक गुंतवणुक करताना चुका करतात. योग्य गुंतवणूक केली तर तुम्ही पैसे अनेक पटींनी वाढवू शकता. शेअर बाजारात असे काही म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज हा लेखात आपण अशाच पाच म्युच्युअल फंडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी लोकांना सर्वाधिक परतावा कमावून दिला आहे.

श्रीमंत होण्यासाठी आपण आपले आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केले पाहिजे. आर्थिक नियोजनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुमचे पैसे अनेक पटींनी वाढू शकता. गुंतवणुकीसाठी बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात लोकांनी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. म्युचुअल फंडमध्ये जोखीम कमी असते आणि परतावा जास्त असतो.

सर्वाधिक परतावा देणारे 5 म्युच्युअल फंड :

Nippon India Multi Cap Direct Growth :
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमवून दिला आहे. या म्युचुअल फंडाने लोकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षात या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना 14.23 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. यात गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एक अतिशय उच्च जोखम असलेला फंड आहे.

Nippon India Multi Cap Growth :
Nippon India Multi Cap Growth या म्युचुअल फंडाने देखील आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 13.41 टक्के परतावा कमवून दिला आहे. हा म्युचुअल फंड एक अतिशय उच्च जोखम असलेला म्युचुअल फंड आहे.

HDFC Flexi Cap Direct Growth :
एचडीएफसीच्या या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे एका वर्षात अनेक पटींनी वाढवले आहेत. या म्युचुअल फंडातील गुंतवणुकीने लोकांनी गेल्या एका वर्षात 12.86 टक्के परतावा कमावला आहे. हा एक फ्लेक्सी कॅप प्रकारातील म्युचुअल फंड असून यात जास्त जोखम आहे.

HDFC Flexi Cap Growth :
एचडीएफसीच्या या म्युचुअल फंडानेदेखील दमदार कामगिरी करून आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या म्युचुअल फंडाने लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या MF ने लोकांना 12.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा म्युचुअल फंड अतिशय उच्च जोखमीचा फंड म्हणून ओळखला जातो.

Quant Active Direct Growth :
क्वांटच्या या म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात लोकांना 10 टक्‍क्‍यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या माध्यमातून लोकांनी गेल्या एका वर्षात आपली गुंतवणुक संपत्ती 11.28 टक्के वाढवली आहे. हा म्युचुअल फंड एक अतिशय उच्च जोखम असलेला फंड मानला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 5 Mutual funds scheme for investment opportunities and huge return on 02 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या