19 May 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Numerology Horoscope | 09 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. आधीच अडकलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या बाबींचा विचार करून निर्णय घ्या. विरोधकांवर विजय मिळेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 2-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 3-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. क्षेत्रात नव्या योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. घरी पाहुणे येऊ शकतात. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 4-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. विरोधकांपासून सावध राहा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. वैवाहिक जीवनात संघर्ष होऊ शकतो.

मूलांक 5-
आज कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. कोणालाही कर्ज देणे टाळा. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो. परिवाराचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट संभवते. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक ६-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. सर्जनशील कार्यात आपली रुची वाढेल. नव्या कल्पना मनात येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील. सामाजिक कार्यात सक्रियता वाढू शकेल.

मूलांक ७-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. इगो सेन्सपासून दूर राहा. राग टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रासदायक ठरू शकतात.

मूलांक 8-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपण कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्रांची भेट संभवते.

मूलांक ९-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित करता येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. घर-कुटुंबाशी संबंधित कामांमध्ये रुची वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(491)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x