14 May 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला
x

Numerology Horoscope | 20 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण व्हाल. आपली कार्यक्षमता वाढेल. व्यवसायात प्रगतीच्या संधीही मिळतील. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 2
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. मनात आनंदाची भावना राहील. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 3
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 4
आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नवे अडथळे येऊ शकतात. मनात भविष्याबद्दल भीती निर्माण होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळू शकतील. जुन्या मित्रांची भेट संभवते. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 5
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 6
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात नशिबाची साथ कमी मिळेल. मनात भविष्याबद्दल भीती निर्माण होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. संयमाने वागा. परिवाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मूलांक 7
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. मनात एखाद्या गोष्टीची चिंता राहील. वाहन वापरताना सावधानता बाळगावी. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका.

मूलांक 8
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 9
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. आळसाचा अतिरेक होईल. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 20 November 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(490)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x