9 May 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Numerology Horoscope | 24 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. मनात आनंदाची भावना राहील. क्षेत्रात व व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्या सुटतील. अडकलेली कामे होतील. नशीब साथ देईल. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 2
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात सहकारी व अधिकारी यांचे फारसे सहकार्य लाभणार नाही. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 4
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्र आणि व्यवसायात संयमाने काम करा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 5
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 6
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. परिवाराचे सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 7
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

मूलांक 8
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. परिवाराचे सहकार्य मिळेल. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 9
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. परिवाराचे सहकार्य मिळेल. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 24 November 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(485)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x