13 May 2025 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Adani Power Share Price | खुशखबर, 48% परतावा मिळवा, अशी संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ADANIPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनीचा शेअर देऊ शकतो मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL BEL Share Price | असा शेअर पोर्टफोलिओमध्ये असावा, मिळेल मोठा परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL CDSL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: CDSL Alok Industries Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, हा पेनी स्टॉक देईल मजबूत परतावा - NSE: ALOKINDS
x

Quick Money Stock | बाब्बो! हा शेअर 1 दिवसात 20 टक्के वाढतोय, 761 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, स्टॉक डिटेल्स वाचा

Quick Money Shares

Quick Money Stock | कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड ही पॅकेजिंग उद्योगात व्यापार करणारी कंपनी आहे. या कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 2:1 च्या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच विद्यमान गुंतवणूकदारांना प्रत्येक एक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत दिले जातील. एक्स बोनस ट्रेडच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मागील आठवड्यातील शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 131.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

पाच वर्षांत दिला 761 टक्के परतावा :
कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 761 टक्क्यांहून जास्त नफा मिळवून दिला आहे. 1 डिसेंबर 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 15.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 नोव्हेंबर 2022 रोजी कमर्शियल सिन बॅग्ज कंपनीचे शेअर्स 131.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 46.81 टक्के वाढली आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत 57.82 टक्के अधिक वाढली आहे.

Commercial Syn Bags Limited ही कंपनी मुख्यतः टारपॉलिन, FIBC, विणलेल्या सॅक आणि BOPP पिशव्याचे उत्पादन करते. ही कंपनी 50 वर्षा पासून या व्यवसायात असलेल्या चौधरी ग्रुपचा एक भाग आहे. या कंपनीची व्यावसायिक पिशव्यांची वार्षिक उत्पादन क्षमता 21000MT असून कंपनी वार्षिक 4-5 दशलक्ष पिशव्याची निर्मिती करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Shares of Commercial Syn Bags Limited has declared Bonus shares to existing share holder on 28 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या