6 May 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Quick Money Shares | बापरे! एवढा पैसा मिळतोय? होय! हे 4 शेअर्स वर्षाला 1000 ते 1800 टक्के परतावा देत आहेत, पटापट सेव्ह करा

Quick Money Share

Quick Money Shares | 2022 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी बरेच अस्थिर आहे. या पडझडीच्या आणि अस्थिर काळात जिथे एकीकडे जगात आर्थिक मंदी येत आहे, तर दुसरीकडे अनेक कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. चाल तर मग अशा कंपन्यांवर एक नजर टाकू आणि जाणून घेऊ की या शेअर्सनी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा कमावून दिला आहे.

1) हेमांग रिसोर्सेस :
जेव्हा एकीकडे शेअर बाजारात निराशा पसरली होती, तर दुसरीकडे या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत होते. हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर 3.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 74.71 रुपयेवर पोहचले आहेत. या वर्षी हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअर्समध्ये 1731 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

2) अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स :
या कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर 2.71 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 41.90 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1448.98 टक्के परतावा कमावून दिला आहे.

3) S & T Corporation :
2022 या वर्षाच्या सुरुवातीला S & T Corporation कंपनीचे शेअर 21.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 332.60 रुपये किमतीवर व्यवहार करत आहेत. S & T Corporation कंपनीच्या शेअर्समध्ये एका वर्षात 1425 टक्क्यांची जबरदस्त पाहायला मिळाली आहे.

4) RMC स्विच गियर :
या कंपनीने देखील यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. या कंपनीचे शेअर एक वर्षापूर्वी 23.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता वाढून 288 रुपयावर व्यवहार करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत 1136 टक्के परतावा कमावला आहे. KBS India, Sejal Glass, IFL Enterprises या कंपनीच्या शेअर्सने ही आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares has increased money in one year on 1 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x