29 April 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stock | मस्तच! 6 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या नशिबाला कलाटणी, हा मल्टीबॅगर स्टॉक 145 टक्क्याने वाढतोय, सेव्ह करा

Multibagger Stock

Multibagger Stock| 2022 हे वर्ष सुरू झाले आणि जागतिक शेअर बाजाराला पडझडीचे ग्रहण लागले. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगातील सर्व देशातील शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. कालांतराने शेअर बाजार सावरला आणि आता भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीवर ट्रेड करत आहे. पडझडीच्या काळात ही अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले नाही. यापैकीच एक कंपनी होती “पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड”. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 145 टक्क्यांचा भरघोस नफा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपली विक्रमी किंमत स्पर्श केली आहे. | Power Mech Projects Share Price | Power Mech Projects Stock Price | BSE 539302 | NSE POWERMECH

मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने लाल निशाणीवर ओपनिंग केली होती. मात्र पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्स या कंपनीचे शेअर 2374 रुपये प्रति शेअर या विक्रमी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 960 रुपये किमतीवरून 2374 रुपयेवर पोहचले आहेत.

या कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आपल्या पोझीशनल गुंतवणूकदारांना 145.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 डिसेंबर 2021 रोजी ज्या लोकांनी पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 135.91 टक्क्यांनी अधिक वधारले असणार. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 804.85 रुपये आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :
पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी भारतात आघाडीची पायाभूत विकास आणि सुविधा देणारी आघाडीची बांधकाम कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे स्थित आहे. ही कंपनी भारतात तसेच इतर देशात आपल्या ग्राहकांना वीज आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात स्पेक्ट्रम सेवा प्रदान करण्याचे कार्य करते. या कंपनीची स्थापना 1999 मध्ये एस. किशोर बाबू यांनी केली होती. सध्या एस किशोर बाबू कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Power mech projects Limited Share price return on investment on 08 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x