3 May 2025 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Multibagger Penny Stock | शेअर असावा तर असा! अवघ्या 6 महिन्यांत 1 लाखावर 45 लाख परतावा, श्रीमंत करणारा स्टॉक सेव्ह करा

Multibagger Stock

Multibagger Penny Stock | शेअर मार्केटमध्ये सध्या चढ उतार पाहायला मिळत आहे. बाजार खूप अस्थिर असूनही असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 4291 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होत, ते आज लखपती झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Baroda Rayon Corporation Share Price | Baroda Rayon Corporation Stock Price | BSE 500270)

आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे,”बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन लिमिटेड”. या कंपनीचे शेअर्स 1 जून 2022 रोजी बीएसई निर्देशांकावर 4.64 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आज या कंपनीचे शेअर्स 311.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स आज 4.99 टक्क्यांनी घसरले होते. ज्या गुंतवणूकदाराने 1 जून 2022 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले गिते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 45 लाख रुपये झाले आहे.

एका महिन्यात दिला 164 टक्के परतावा :
बडोदा रेयॉन कंपनीच्या स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना बंपर प्रॉफिट मिळवून दिला आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 80.30 रुपयांवर ट्रेड करत होते. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 212.30 रुपयांवर पोहोचले होते. बडोदा रेयॉन कंपनीच्या स्टॉकने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 164 टक्के परतावा कमावून दिला आहे. या महिन्यात कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून पडले असून सध्या किमतीवर पोहचले आहेत.

मागील महिनाभरापासून शेअर घसरत आहे :
सप्टेंबर 2022 या महिन्यात ज्या लोकांनी शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 2.64 लाख रुपये परतावा मिळाला आहे. परंतु जर तुम्ही 18 नोव्हेंबर 2022 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 72,680 रुपयांवर आले असते. म्हणजे तुम्हाला 27,620 रुपये तोटा सहन करावा लागला असता.

कंपनी बद्दल थोडक्यात :
गुजरात स्थित बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी मुख्यतः कापड निर्मिती क्षेत्रात उद्योग करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 486.41 कोटी रुपये आहे. कंपनी फिलामेंट रेयॉन यार्न, सल्फ्यूरिक ऍसिड, निर्जल सोडियम सल्फेट, कार्बन डायसल्फाइड आणि नायलॉन धाग्याची निर्मिती करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutibagger Penny Stock of Baroda Rayon corporation share price return on investment on 20 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या