14 May 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील? IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत
x

Bank FD Vs Mutual Funds | लोकं बँक FD पेक्षा या म्युच्युअल फंड योजनांना देत आहेत महत्व, कारण 100% ते 50% परतावा मिळतोय

Bank FD Vs Mutual Funds

Bank FD Vs Mutual Funds | 2022 हे वर्ष काही दिवसांनी संपणार आहे. म्युच्युअल फंडात पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष खूप चांगले गेले आहे. या वर्षी टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांचे रिटर्न्स पाहिले तर तुम्हाला समजेल की, त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. अशा परिस्थितीत या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनानी अवघ्या एका वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर लोकांना दुप्पट तिप्पट परतावा मिळवून दिला आहे.

सर्वोत्तम परतावा देणार्‍या टॉप 10 म्युचुअल फंड योजनाची लिस्ट सेवा करा 

ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 33.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.34 लाख परतावा मिळवून दिला आहे.

SBI PSU म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 32.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.32 लाख परतावा मिळवून दिला आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ PSU इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 28.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.28 लाख परतावा मिळवून दिला आहे.

ICICI प्रुडेंशियल इंडिया 22 FOF म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 28.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.28 लाख परतावा मिळवून दिला आहे.

Quant Quantal Mutual Fund :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 25.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.25 लाख परतावा मिळवून दिला आहे.

HDFC फोकस्ड 30 म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 25.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.25 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

HDFC इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 24.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.25 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

Invesco India PSU इक्विटी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 24.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.24 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल FMCG म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 23.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.24 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 23.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.23 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bank FD Vs Mutual Fund given Huge Return check detail on 23 December 2022.

हॅशटॅग्स

Bank FD Vs Mutual Funds(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x