13 May 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून बाय रेटिंग, गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN Rattan Power Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉक खरेदी करा, मिळेल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: RTNPOWER Apollo Micro Systems Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा डिफेन्स कंपनी शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: APOLLO Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड कमाई होईल, शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

Tata Group Share | पैशाचा पाऊस! टाटा समूहातील शेअरमध्ये पैसे लावण्याचे फायदे पाहा, बोनस शेअर्सने लोक करोडपती झाले

Tata Group Share

Tata Group Share | शेअर बाजारात गुंतवणूक करताना पैसे इंट्राडे आधारावर नाही तर दीर्घकाळ स्टॉक होल्ड केल्यावर बनतात. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातील गुंतवणूकदाराना फक्त शेअरच्या किमतीतील वाढीचा फायदा होत नाही तर बोनस, लाभांश सह इतर गोष्टींचा ही फायदा होतो. शेअर बाजारात लिस्ट असेलल्या कंपन्या आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स, शेअर बायबॅक, स्टॉक स्प्लिट इत्यादी लाभ ही देत असतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना स्टॉक मध्ये टिकुन राहण्याचा आणि संयम राखण्याचा जास्त फायदा होतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | BSE 532540 | NSE TCS)

टाटा उद्योग समूहातील या दिग्गज कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना भरघोस फायदा मिळवून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, त्या कंपनीचे नाव आहे, TCS. Tata उद्योग समूहातील TCS कंपनीने बोनस शेअर्स जारी केल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढले आहेत. मागील 18 वर्षांत TCS कंपनीने आपल्या शेअर धारकांना तीन वेळा 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. जर तुम्ही 18 वर्षांपूर्वी TCS कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर 3 वेळा बोनस शेअर्स जारी केल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य गुंतवले 8 पट अधिक वाढले असते. मागील 18 वर्षात या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.2 कोटी रुपये झाले आहे.

TCS बोनस शेअर इतिहास :
टाटा उद्योग समूहातील दिग्गज IT कंपनी TCS ने 2006 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वितरीत केले होते. नंतर जून 2009 मध्ये पुन्हा TCS ने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप केले होते. नंतर 2018 मध्ये पुन्हा TCS कंपनी संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर च्या रूपाने नक्कीच जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे.

बोनस शेअर्सचा परिणाम :
18 वर्षापूर्वी TCS कंपनीचे शेअर्स 120 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 18 वर्षांपूर्वी TCS कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला त्यावेळी 833 शेअर्स मिळाले असते. 2006 मध्ये 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केल्यावर TCS चे हे 833 शेअर्सवरून वाढून 1,666 शेअर्समध्ये रूपांतरित झाले. पुन्हा जून 2009 मध्ये TCS कंपनीने 1 : 1 बोनस शेअर्स जारी केल्यानंतर हे 1,666 शेअर्स वाढून 3,332 झाले. में 2018 मध्ये 1 : 1 बोनस शेअर्स जारी केल्यानंतर 3,332 शेअर्स वाढून 6,664 झाले. आज TCS कंपनीचे शेअर्स 3254.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर 18 वर्षांपूर्वी गुंतवलेल्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य सध्या 2.20 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Group Share of TCS Stock Price Return in long term check details on 28 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Group Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या