30 April 2024 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

3P Land Holdings Share Price | छोटा स्टॉक बडा धमाका! 35 रुपयाचा शेअर, 5 दिवसांत 73% परतावा, स्टॉक खरेदीसाठी झुंबड

3P Land Holdings Share Price

3P Land Holdings Share Price | 2023 या नवीन वर्षात मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कमजोर झाले आहेत, आणि स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण ज्या कंपन्यांच्या शेअरची माहिती घेणार आहोत, त्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना फक्त सात दिवसांत 60 ते 76 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपन्याच्या शेअर्सची किंमत ही 30 रुपये ते 71.60 रुपये पर्यंत आहे. जेव्हा शेअर बाजार अस्थिर असताना अदानी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत, तर दुसरीकडे ‘3P लँड होल्डिंग्ज’ आणि ‘RKEC Projects’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील 5 दिवसात ‘3P लँड होल्डिंग्ज’ कंपनीच्या शेअरमध्ये 4 वेळा अप्पर सर्किट लागला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या पाच दिवसांत आपल्या शेअर धारकांना 73.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 5 दिवसात हा स्टॉक 17.60 रुपयांवरून 30:30 रुपयांपर्याय वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)

रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करणारी ‘3P लँड होल्डिंग्ज’ आणि बाधकाम उद्योग करणारी ‘RKEC प्रोजेक्ट्स’ या दोन्ही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. मागील तीन दिवसात या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर ठरले आहेत. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘3P लँड होल्डिंग्ज’ कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 35.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर ‘RKEC प्रोजेक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के वाढीसह 71.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

RKEC Projects Share Price
“RKEC प्रोजेक्ट्स’ कंपनीच्या शेअरमध्ये मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट्स लागले होते. मागील 5 दिवसात या शेअरची किंमत 60 टक्क्यांनी वाढली असून 71.60 रुपयांवर पोहोचली आहे. 2023 मध्ये अवघ्या काही दिवसात या शेअरने लोकांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 66 टक्क्यांनी वाढली आहे. 4 जानेवारी 2023 रोजी स्टॉक 43 ते 43.80 रुपयाच्या दरम्यान ट्रेड करत होता, मात्र आता स्टॉक 71.60 रुपयेवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | 3P Land Holdings Share Price 516092 3pland in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x