3 May 2025 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
x

Penny Stocks | श्रीमंत करणारे चिल्लर किंमतीचे शेअर्स, 1 रुपये ते 9 रुपये, 1 दिवसात 10-20% परतावा मिळतोय

Penny Stocks

Penny Stocks | देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारचा व्यवहार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही हिरव्या चिन्हावर बंद झाले. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६०,५०० चा टप्पा ओलांडला आणि ५६२.७५ अंकांच्या वाढीसह ६०,६५५.७२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीदेखील व्यवहार सत्राच्या अखेरीस 158.45 अंकांच्या वाढीसह 18,053 अंकांवर बंद झाला. एचयूएलचे शेअर्स ३ टक्क्यांनी वधारले, तर नायकाचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले. रिलायन्स आणि एचडीएफसी ट्विन्सच्या मजबूत शेअर्सचा आधार बाजाराला मिळाला. एल अँड टीचे शेअर्सही ४ टक्क्यांनी वधारले. तर झोमॅटोचा शेअर पाच टक्क्यांपर्यंत घसरला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fon4 Communications India Share Price | Fon4 Communications India Stock Price | Luharuka Media Infra Share Price | Luharuka Media Infra Stock Price | Sikozy Realtors Share Price | Sikozy Realtors Stock Price | Vardhman Concrete Share Price | Vardhman Concrete Stock Price | Vaghani Techno-Build Share Price | Vaghani Techno-Build Stock Price)

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकातील ३० पैकी २२ शेअर्स मंगळवारी बाजार बंद झाले. एल अँड टी ३.५१ टक्के, तर हिंदुस्थान युनिलिव्हर २.६७ टक्क्यांनी वधारले. डॉलरच्या तुलनेत रुपया १५ पैशांनी घसरून ८१.७६ वर बंद झाला.

१७ जानेवारी रोजी अप्पर सर्किटमध्ये बंद पडलेल्या पेनी स्टॉक्सची यादी खालीलप्रमाणे आहे. आगामी ट्रेडिंगसाठी या पेनी शेअर्सरवर बारकाईने लक्ष ठेवा.

Penny-Stocks

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Penny Stocks giving return up to 10 percent in 1 day check details on 17 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या