11 May 2024 8:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

UCO Bank Share Price | सरकारी बँकेच्या शेअरची कमाल, 6 महिन्यांत 300% परतावा, फक्त 31 रुपयांचा शेअर खरेदी करणार?

UCO Bank Share Price

UCO Bank Share Price | युको बँक या PSU बँकेच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. या बँकिंग स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे फक्त 3 महिन्यांत अडीच पट अधिक वाढवले आहेत. या बँकेच्या स्टॉकने फक्त 3 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 157.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8.82 टक्क्यांच्या वाढीसह 32.70 रुपयांवर क्लोज झाला होता. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 2.05 टक्के घसरणीसह 31.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 38.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 10.55 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK)

जर तुम्ही युको बँकेच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील पाच दिवसांत युको बँक शेअर 9 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील सहा महिन्यांत युको बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत युको बँकेच्या स्टॉकची किंमत 11.25 रुपयांवरून 31.05 रुपये किमतीवर पोहोचली आहे. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी युको बँकेच्या स्टॉकवर एक लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2 लाख 90 हजार रुपये झाले असते. 2023 या नवीन वर्षात युको बँक शेअरने आपल्या शेअर धारकांना 4.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत युको बँकेच्या शेअरने 4.81 टक्के परतावा मिळवून दिला आहे. युको बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीशी तुलना केल्यास शेअरची किंमत सध्या 3 पट अधिक वाढली आहे.

सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत युको बँकेने जबरदस्त निकाल जाहीर केला होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 10.76 टक्क्यांनी वाढून 1769.60 कोटींवर पोहोचले होते. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत यूको बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 1597.72 कोटी रुपये होते. डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल ही गेल्या वेळी सारखे जबरदस्त असणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | UCO Bank Share Price 532505 UCOBANK in focus check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

UCO Bank Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x