19 May 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

Gautam Gems Share Price | पैशाचा पाऊस! गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 6 महिन्यांत दुप्पट, 22 रुपयाच्या शेअरमध्ये तेजी कायम

Gautam Gems Share Price

Gautam Gems Share Price | शेअर बाजारात कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी उसळी घेतील आणि गुंतवणुकदारांना करोडपती बनवतील याचा अंदाज लावणे अवघड आहे. मात्र आज या लेखात आम्ही तुम्हाला ज्या स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘गौतम जेम्स’. काही दिवसांपासून ही कंपनी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. अवघ्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 140 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारानी 6 महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे कूट आता दुप्पट झाले असणार. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gautam Gems Share Price | Gautam Gems Stock Price | BSE 540936)

स्टॉकमध्ये कमालीची उलाढाल :
मागील पाच दिवसांपासून ‘गौतम जेम्स’ कंपनीचा शेअरमध्ये कधी अप्पर सर्किट लागतोय, ते कधी लोअर सर्किट. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 18.18 रुपयांवरून वाढून 20.15 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच या काळात जर तुम्ही कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते तर आज तुम्हाला 10 टक्के परतवा मिळाला असता. मागील 6 महिन्यांत या SME कंपनीच्या शेअरची किंमत 8.35 रुपयेवरून वाढून 20.15 रुपये किमतीवर पोहचली आहे. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी गौतम जेम्स कंपनीचे शेअर्स 4.73 टक्के वाढीसह 22.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

दीर्घ काळात उच्च परतावा :
छप्परफाड परतावा देण्याबाबत या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. कंपनीने आपले राइट्स इश्यू सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर केले होते. राइट्स इश्यूच्या माध्यमातून कंपनीने 49 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आतापर्यंत 80 टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 26 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gautam Gems Share Price 540936 in focus check details on 20 January 2023.

हॅशटॅग्स

Gautam Gems Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x