4 May 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो
x

Lotus Chocolate Company Share Price | विस्तार मुकेश अंबानींच्या उद्योगाचा, लॉटरी लागली चॉकलेट कंपनीच्या शेअरची, पैसा 3 पट

Lotus Chocolate Company Share Price

Lotus Chocolate Company Share Price | मागील एक महिन्यापासून ‘लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड’ कंपनीचे चर्चेचा विषय बनला आहे. सलग 20 दिवसांपासून या स्टॉकमध्ये सतत अपर सर्किट लागत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किट वर 255 रुपयांवर बंद झाला होता. अवघ्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 99 रुपयांवरून वाढून 255 रुपयेवर पोहचले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)

अंबानींच्या रिलायन्ससोबत डील :
‘लोटस चॉकलेट लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे मुकेश अंबानी ही कंपनी विकत घेत आहेत. अंबानींनी लोटस चॉकलेट कंपनीचे बहुसंख्य खरेदी करून कंपनीचा ताबा घेणार असल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी लोटस चॉकलेट कंपनीमधील अतिरिक्त 26 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी ओपन ऑफरची घोषणा केली आहे. या ओपन ऑफरची सुरुवात 21 फेब्रुवारी 2023 होईल आणि त्याची मुदत 6 मार्च 2023 रोजी संपले. या ओपन ऑफरसाठी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी 115.50 रुपये किंमत निश्चित केली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र लोटस चॉकलेट कंपनीमधील 33.38 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहेत.

रिलायन्सची योजना :
रिलायन्स इंडस्ट्रीजने FMCG क्षेत्रात उद्योग विस्तार करण्यासाठी योजना आखली आहे आणि त्यादिशेने त्यांनी मार्गक्रमण सुरू केले आहे. लोटस चॉकलेट कंपनीचे याच योजनेचा एक भाग आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, पुढील काळात रिलायन्स ग्रुप लोटस चॉकलेट कंपनीच्या प्रवर्तकांकडून 113 रुपये प्रति शेअर या बाजार भावाने 51 टक्के स्टेक खरेदी करण्याची योजना आखली आहे. रिलायन्स ग्रुपने आणखी 26 टक्के भाग भांडवल संपादन करण्यासाठी ओपन ऑफर आणण्याची योजना आखली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Company Share Price 523475 stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x