16 May 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदर वाढले, किती फायदा होणार पटापट तपासून घ्या SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500
x

Sindhu Trade Links Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या पेनी शेअरने 1 लाखावर दिला 71 लाख रुपये परतावा, सध्या स्टॉक प्राईस रु. 22

Sindhu Trade Links Share Price

Sindhu Trade Links Share Price | शेअर बाजारात पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे मानले जाते. कारण एका ट्रिगरमुळे पेनी शेअर्समध्ये कमी तरलता आणि उच्च अस्थिरता निर्माण होते. परंतु हुशार गुंतवणूकदार नेहमी अशा स्टॉकपासून लांब राहतात. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून अनेक लोक अल्पावधीत जबरदस्त परतावा कमावतात. सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर परतावा कमावून देणाऱ्या स्टॉकचे ज्वलंत उदाहरण आहे. मागील 5 वर्षांत या पेनी स्टॉकची किंमत 1.69 रुपयेवरून 119 रुपये पर्यंत वाढली आहे. या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7000 टक्केपेक्षा अधिक प्रॉफिट मिळवून दिला आहे. सोमवारी सकाळी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 1.11% वाढीसह 22.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sindhu Trade Links Share Price | Sindhu Trade Links Stock Price | BSE 532029)

मागील एक महिन्यापासून या कंपनीचे शेअर कन्सोलिडेशनमध्ये ट्रेड करत आहे. या वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर 136 रुपये वरून घसरून 119 रुपयांवर आले आहे. 2022 या वर्षात शेअरची किंमत जबरदस्त पडली होती. मागील एका वर्षात या शेअरची किंमत 5.72 रुपयेवरून वाढून 119.25 रुपयेवर आली आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकची किंमत 12 टक्क्यांनी खाली आली आहे. त्याचप्रमाणे, 17 फेब्रुवारी 2017 रोजी हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 1.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यात वाढ होऊन शेअरची किंमत 119.25 रुपये पर्यंत पोहचली आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 7000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1 लाखाचे 71 लाख झाले :
जर तुम्ही एका महिन्यापूर्वी सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 88 हजार रुपये झाले असते. YTD आधारे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.65 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढवून 3.20 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही एक वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढवून 20.85 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 71 लाख रुपये झाले असते.

सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीबद्दल थोडक्यात :
या मल्टीबॅगर पेनी स्टॉक कंपनीचे मार्केट कॅप सध्या 6,130 कोटी रुपये आहे. या मल्टीबॅगर स्टॉकची बुक व्हॅल्यू 13.23 एवढी आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 55.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 15.30 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sindhu Trade Links Share Price 532029 stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

#Sindhu Trade Links Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x