28 April 2024 4:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Coromandel International Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 9,718% परतावा आणि 600% डिव्हीडंड दिला, पैसा ओतणार स्टॉक

Coromandel International Share Price

Coromandel International Share Price | ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने डिसेंबर 2022 मधील तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आणि सोबत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा कंपनीने 6 रुपये प्रति शेअर म्हणजेच शेअरच्या दर्शनी किमतीच्या 600 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.96 टक्के घसरणीसह 872.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Coromandel International Share Price | Coromandel International Stock Price | BSE 506395 | NSE COROMANDEL)

कंपनीचे स्पष्टीकरण :
‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला सादर केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 600 टक्के प्रति इक्विटी शेअर म्हणजेच 6 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट 17 फेब्रुवारी 2023 असेल. कंपनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेअर धारकांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

कंपनीचे तिमाही निकाल :
मागील वर्षाच्या तुलनेत ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीचा निव्वळ नफा 38 टक्के वाढून 527 कोटी रुपयेवर गेला आहे. ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीच्या ऑपरेशन्स उत्पन्नात 64 टक्के वाढ झाली असून कंपनीने 8,310 कोटी रुपये कमाई केली आहे. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून आतापर्यंत 9,718.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 11 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 8 रुपयांवरून वाढून 872.90 रुपयांवर पोहोचली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Coromandel International Share Price 506395  COROMANDEL stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

Coromandel International Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x