Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये पडझड, कंपनी प्रोफीटेबल होईल? गुंतवणूकदारांनी काय करावे?

Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. या डिजिटल पेमेंट कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी बीएसई निर्देशांकावर शेअरची किंमत 4.20 टक्क्यांची कमजोरीसह 523 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. सध्याच्या स्तरावर, पेटीएम कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 75.6 टक्क्यांनी खालच्या किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील वर्षी 24 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 439.6 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीच्या 19.4 टक्के वर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत म्हणजेच मागील महिन्यात कंपनीद्वारे जारी करण्यात आलेल्या तिमाही निकालात पेटीएम कंपनीच्या कमाईत 38 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या सकल मर्चेंट वॉल्यूममध्ये 3.46 लाख करोड़ म्हणजेच 42 बिलियन डॉलर्सची वाढ झाली असून, कर्ज वितरण 330 टक्क्यांच्या वाढीसह 3,665 कोटी रुपयेवर पोहचले आहे. पेटीएम कंपनीचा IPO भारतातील सर्वात मोठा IPO होता. कंपनीचे IPO शेअर्सचे 1.9 पट सबस्क्रिप्शन झाले होते.
पेटीएम कंपनीची IPO गुंतवणूक तपशील :
* पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार : 2.8x
* गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार : 0.2x
* किरकोळ गुंतवणूकदार : 1.7x
* एकूणच :1.9x
पेटीएम शेअर्सचे काय करावे?
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे महसूल वाढण्याची आणि तोटा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु या साठी थोडा अवकाश लागू शकतो. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर स्टॉक सध्या अस्थिर असून त्यावर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. आणि शेअर मध्ये पुढील काळात अस्थिरता वाढू शकते. नोव्हेंबर 2022 मधील नीचांक किमतीला स्टॉकचा तळ मानला जाऊ शकतो. हे काही प्रमाणात स्टॉकसाठी सर्वात वाईट स्थितीचे संकेत आहेत. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांनी स्टॉक होल्ड करून ठेवावा आणि नवीन खरेदी करू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये पेटीएम कंपनीने 850 कोटी रुपयांची शेअर बायबॅक योजना जाहीर केली होती. या बायबॅकमध्ये कंपनी प्रत्येकी 810 रुपये दराने शेअर्स खरेदी करणार आहे. IPO इश्यू किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत खूप खाली आली आहे. आणि कंपनीने सध्या शेअरची किंमत ही बायबॅक किमतीच्या 62.3 टक्के खाली आली आहे. पुढील सहा महिन्यांत कंपनी बायबॅक प्रक्रिया पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स अद्यापनापल्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले नाही. स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून आतापर्यंत सतत पडत आहे. कंपनीच्या संस्थापकाने सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीचा EBITDA-पॉझिटिव्ह होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
डिसेंबर 2022 मध्ये जारी केलेल्या पेटीएमवरील संशोधन अहवालात आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने पेटीएम कंपनीच्या स्टॉकबाबत तीन प्रमुख धोके वर्तवले होते.
* वित्तीय सेवा महसुलात अपेक्षेपेक्षा जास्त कमतरता
* कर्ज व्यवसायात टेक रेटवर दबाव
* सकल व्यापारी मूल्य म्हणजेच GMV मध्ये संथ वाढ
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Paytm Share Price 543396 stock market live on 04 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH