28 April 2024 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Sudarshan Chemical Share Price | 1 लाख रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा देणारा शेअर 43 टक्क्याने स्वस्त मिळतोय, खरेदी करणार?

Sudarshan Chemical Share Price

Sudarshan Chemical Share Price | ‘सुदर्शन केमिकल’ या रंग आणि रंगद्रव्य बनवणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला तोंड देत आहेत. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के घसरणीसह 364.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअरची किंमत आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी पुढील काळातही स्टॉकमध्ये तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 2,594.98 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sudarshan Chemical Industries Share Price | Sudarshan Chemical Industries Stock Price | BSE 506655 | NSE SUDARSCHEM)

गुंतवणुकीवर परतावा :
‘सुदर्शन केमिकल’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 19 डिसेंबर 2002 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता शेअरची किंमत 100 पटीने वाढून 374.85 रुपयांवर पोहोचली आहे. मागील 21 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा मिळवून दिला आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी ‘सुदर्शन केमिकल’ कंपनीचे शेअर्स 609.70 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत शेअरची किंमत 43 टक्क्यांनी घसरून 345 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांक किंमत पातळीवर आली आहे. तरीही शेअरची किंमत आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवरून 39 टक्के खाली ट्रेड करत आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
‘सुदर्शन केमिकल’ कंपनीने डिसेंबर 2022 या तिमाहीत फारशी चांगली कामगिरी केली नाही. कंपनीच्या महसुलात 3 टक्क्यांची घट झाली असून अपेक्षेपेक्षा जास्त खर्च आणि जास्त आर्थिक खर्च यामुळे कंपनीचा नगा घटला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने आपले एक वेगळे नेतृत्व स्थान निर्माण केले होते. ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने ‘सुदर्शन केमिकल’ कंपनीच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की जागतिक स्तरावरील संधींचा फायदा घेण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 435 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sudarshan Chemical Industries Share Price SUDARSCHEM 506655 on 14 February 2023.

हॅशटॅग्स

Sudarshan Chemical Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x