18 May 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Muthoot Finance Share Price | सोनं नव्हे तर या सोन्याच्या कंपनीचा शेअर 41% परतावा देऊ शकतो, पुढे पैसे गुणाकारात वाढतील

Muthoot Finance Share Price

Muthoot Finance Share Price | ‘मुथूट फायनान्स’ ही भारतातील दिग्गज NBFC कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 41 टक्के वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टने नुकताच आपल्या अहवालात स्टॉकमधील तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअर्सला बाय रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर प्रति शेअर 1,350 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 41 टक्के अधिक आहे. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 1.10% घसरून 962 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Muthoot Finance Share Price | Muthoot Finance Stock Price | BSE 533398 | NSE MUTHOOTFIN)

मागील एका महिन्यात ‘मुथूट फायनान्स’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 3.64 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मुथूट फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 1.42 टक्के वाढीसह 974.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची किंमत मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 0.76 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 3.64 टक्क्यांनी खाली आली आहे. तर मागील एका वर्षात ‘मुथूट फायनान्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 29.73 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे.

ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टने आपल्या अहवालात म्हंटले आहे मी, कर्जाची वाढ आणि मार्जिन यांच्यातील ट्रेड ऑफ मागील पाच तिमाहीपासून समान आहे. आणि पुढील काळात हे प्रमाण समान राहील असे तज्ञ म्हणतात. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, बँका आणि फिनटेक कंपन्याच्या शेअरमधील सततच्या पडझडीमुळे बरेच लोक चिंतित आहेत. गोल्ड लोन आणि कर्ज विभागातील फसवणुकीव्यतिरिक्त लोकांना इतर ही समस्येचा सामना करावा लागत आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते मुथूट फायनान्स कंपनी सोने तारण कर्जाच्या व्याज दरामध्ये कोणतीही वाढ करणार नाही. म्हणून ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, वित्तीय वर्ष 2024 मध्ये ‘मुथूट फायनान्स’ कंपनीच्या स्टँडअलोन AUM मध्ये 10 टक्के वाढ होऊ शकते.

52 आठवड्याची उच्चांक आणि नीचांक किंमत :
‘मुथूट फायनान्स’ या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1445.95 रुपये होती. तर या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 950 रुपये होती. ‘मुथूट फायनान्स’ ही एक मिडकॅप कंपनी आहे. मुथूट फायनान्स एनबीएफसी क्षेत्रात गोल्ड लोन विभागात व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39 हजार कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Muthoot Finance Share Price 533398 MUTHOOTFIN stock market live on 01 march 2023.

हॅशटॅग्स

#Muthoot Finance Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x