3 May 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Numerology Horoscope | 02 मार्च, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक १
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. एखाद्या गोष्टीवरून मन विचलित होऊ शकते. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी कमी राहतील. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावाची परिस्थिती राहील. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मूलांक २
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ३
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. सर्जनशील कार्यात रुची वाढेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मानसिक ताण तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक ४
तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. बिझनेस ट्रिपवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ५
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. हवामानातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ६
आजचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही मार्गी लागतील. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. घरी पाहुणा येऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ७
आजचा दिवस सामान्य राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची जवळीक मिळेल. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मूलांक ८
आजचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ९
आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. आर्थिक नुकसान होऊ शकते. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 02 March 2023.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(483)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x