9 May 2025 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम, पटापट आजचे तुमच्या शहरातील कोसळलेले दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. तसेच सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने मागील दिवसांमध्ये 60,000 रुपयांची पातळी ओलांडली होती. त्याचप्रमाणे चांदीनेही ७१ हजार रुपयांच्या विक्रमी विक्रीसह पुनरागमन केले आहे.

सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये नवनवे चढ-उतार
दिवाळीच्या हंगामात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति १० ग्राम आणि चांदी 80,000 रुपये प्रति किलो पोहोचू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सध्या चांदी आणि सोन्याचे दर विक्रमी पातळीवर सुरू आहेत. जगभरातील बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दोन्ही अडचणीत सापडले आहेत.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59106 रुपयांवर खुला झाला आहे. मागील सत्रात हा दर 58965 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम १४१ रुपयांच्या फरकाने पाहायला मिळत आहेत. सोनं सध्या उच्चांकी पातळीवरून जवळपास 373 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. सोन्याने 20 मार्च 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ५९४७९ रुपयांवर गेले होते.

MCX वर काय स्थिती :
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 142.00 रुपयांच्या घसरणीसह 58,900.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 184.00 रुपयांच्या घसरणीसह 70,400.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

तुमच्या शहरातील आजचे २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54700 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* पुणे – 22 टक्के सोने : 54700 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 29 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या