5 May 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

MOS Utility IPO | आजपासून हा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, कंपनीबद्दल सविस्तर माहिती आणि GMP जाणून पैसे लावा

MOS Utility IPO

MOS Utility IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून बक्कळ कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. शेअर बाजारात आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 पासून ‘एमओएस युटिलिटी लिमिटेड’ कंपनीचा IPO सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. हा IPO गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. ‘MOS युटिलिटी’ कंपनी आपल्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्याचे 65,74,400 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO मध्ये 57,74,400 फ्रेश इक्विटी शेअर्स आणि कंपनीचे प्रवर्तक 8,00,000 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहेत. कंपनीने आपल्या शेअरची किंमत बँड 72 ते 76 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. (MOS Utility Limited)

‘एमओएस युटिलिटी लिमिटेड’ GMP :
ग्रे मार्केट चा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते ‘MOS युटिलिटी’ कंपनीचे शेअर्स 7 रुपये प्रीमियम किमतीवर म्हणजेच GMP किमतीवर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ जर तुम्ही या IPO मध्ये पैसे लावले, आणि हा स्टॉक प्रीमियम किमतीवर लिस्ट झाला तर तुम्हाला पहिल्याच दिवशी प्रीमियम किमती एवढा नफा मिळू शकतो. ‘एमओएस युटिलिटी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 18 एप्रिल 2023 रोजी NSE-SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘एमओएस युटिलिटी लिमिटेड’ कंपनी स्थानिक समुदायाला अंतिम माईल डिजिटल आणि वित्त सेवा प्रदान करण्याचे काम करते. ‘एमओएस युटिलिटी लिमिटेड’ कंपनीने www.mos world.com ही आपली एकात्मिक वेबसाइट आणि अॅप आधारित प्लॅटफॉर्म तयार केले आहे. ही कंपनी आपल्या एकात्मिक प्लॅटफॉर्मद्वारे विविध नेटवर्क भागीदारांची यादी तयार करते. या कंपनीच्या प्रवर्तक समूहात चिराग शाह, कुरजीभाई रुपारेलिया, स्काय ओशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, हे सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MOS Utility IPO is opened for subscription check details on 31 March 2023.

हॅशटॅग्स

MOS Utility IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x